महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ७६०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी. रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वचनपूर्ती;योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा..
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४ |

जगाने अनमोल रत्न गमावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/147061/

कोल्हापूरसाठी भरीव निधी, विकासाचे नवे पर्व सुरु - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महानगरपालिकेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ; पूरनियंत्रणासाठी ३ हजार २०० कोटींचा निधी
https://mahasamvad.in/147025/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
https://mahasamvad.in/147045/

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूरमधून शुभारंभ
जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे निधी वर्ग होणार
https://mahasamvad.in/147050/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण
दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाचाही शुभारंभ
https://mahasamvad.in/147053/

भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रतन टाटा यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/147064/

जागतिक स्पर्धेसाठी बँकांनी तयार रहावे - उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारत व ई - लॉबीचे उद्घाटन
https://mahasamvad.in/147030/

राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेला प्राधान्य - उपमुख्यमंत्री अजित पवार
सुमारे ८३७ कोटी रुपयांच्या विविध कामाचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/147037/

👉🏽 नवी दिल्ली
इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती, समुदायांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
https://mahasamvad.in/147023/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलीहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
महासंवाद : महाराष्ट्र शासन
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०९ ऑक्टोबर २०२४ |-२ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील ७६०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्राची आरोग्य सेवा अधिक…
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४ |-०१

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा
https://mahasamvad.in/147067/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलीहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४ |-२

मानवता, दातृत्त्व, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/147072/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलीहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४ |-३

भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांना राज्यपालांची श्रद्धांजली
रतन टाटा शाश्वत भारतीय मूल्यांचे मूर्त रूप, देशाचे विवेक रक्षक – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
https://mahasamvad.in/147075/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४ |-४

राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव, रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव
https://mahasamvad.in/147078/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी महसूल व वन विभागातर्फे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र असाधारण क्र. ३८४ व ३८५ भाग-४ ब मध्ये प्रसिद्ध झालेले शासन शुद्धिपत्रक रद्द करण्यात येत आहे.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० सप्टेंबर २०२४ |-०५

मंत्रिमंडळ निर्णय (भाग-१)

- वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार
- कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव
- सावनेर, गोंदिया, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदाच्या कामांना मान्यता
- वाचन संस्कृती, ग्रंथ चळवळ विकसित करणार
- नवीन महाविद्यालयांसाठी अर्जाची मुदत वाढवली
- राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार
- सिडको व पीएमआरडीएस दिलेले भूखंड गृहनिर्माण संस्थाच्या मालकीचे
- केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवणार
- बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी
- आपले सरकार केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांप्रमाणे मानधन
- कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधिनीला
- राज्यातील मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची व्यवस्था
- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार
- पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे
- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा
- बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी ७०९ कोटींचा अतिरिक्त निधी
https://mahasamvad.in/147082/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० सप्टेंबर २०२४ |-०६

मंत्रिमंडळ निर्णय (भाग-२)

- पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला
- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना
- भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित
- राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी
- न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग
- तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय
- शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी
- मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ
- मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ
- आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता संबंधित विभागांमार्फत
- राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी
- शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे
- प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकासासाठी नागनाथ आण्णा नायकवडी महामंडळ
- नॉन क्रीमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची केंद्राला विनंती
- कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता
- कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांची भरती करणार
https://mahasamvad.in/147087/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० सप्टेंबर २०२४ |-०७

मंत्रिमंडळ निर्णय (भाग – २)

- शाळांना २० टक्के वाढीव अनुदान
https://mahasamvad.in/147087/

👉 नवी दिल्ली

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण
भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना मिळणार चालना; सणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित
https://mahasamvad.in/147103/

धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या १८६ पदांच्या पदनिर्मितीस मान्यता
https://mahasamvad.in/147099/

अनुसूचित जाती-जमाती राज्य आयोग सामाजिक न्यायासाठी कार्यरत - उपाध्यक्ष ॲड्. धर्मपाल मेश्राम
https://mahasamvad.in/147092/

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे स्थलांतर पत्रव्यवहारासाठी बदलाची नोंद घेण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/147101/

राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
https://mahasamvad.in/147106/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १० सप्टेंबर २०२४ |-०८

‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने’चा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी : नव्या ७ हजार गावांचा समावेश - कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/147112/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीद्वय, राज्य मंत्रिमंडळाची श्रद्धांजली; भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा मांडला प्रस्ताव. राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा.. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा..
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४|

महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी, आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
https://mahasamvad.in/147119/

विजयादशमीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

https://mahasamvad.in/147115/

८.४३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची १२ नोव्हेंबरला परतफेड
https://mahasamvad.in/147117/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४|-१

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशी येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण
https://mahasamvad.in/147142/

'चित्रपट धोरण समिती' गठीत; राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार
https://mahasamvad.in/147161/

महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ सुरू
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते १४८० कि.मी. लांबीच्या रस्ते कामांचे ई-भूमिपूजन
https://mahasamvad.in/147151/

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगास संवैधानिक दर्जा प्राप्त
https://mahasamvad.in/147164/

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट 'ब' (अराजपत्रित) व गट 'क' सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा
https://mahasamvad.in/147157/

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/147154/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४|-२

जिल्हा वार्ता 👉🏽 पुणे
सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन
https://mahasamvad.in/147173/

जिल्हा वार्ता 👉🏽 नाशिक
सिन्नर तालुक्यातील बंदीस्त पूर कालव्यांचा उपक्रम पथदर्शी - उपमुख्यमंत्री अजित पवार

पूर कालव्यांच्या जलपूजनासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
https://mahasamvad.in/147166/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४|-३

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन
https://mahasamvad.in/147178/

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ई -उपस्थितीत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल टप्पा-२ अंतर्गत रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन
३७ हजार कोटींच्या निधीतून ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांची कामे
https://mahasamvad.in/147192/

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न
https://mahasamvad.in/147189/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४|-४

जिल्हा वार्ता – यवतमाळ
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

जिल्ह्याच्या कृषि, उद्योग, व्यापार क्षेत्रावर चर्चा
https://mahasamvad.in/147203/

जिल्हा वार्ता - ठाणे
सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

https://mahasamvad.in/147183/

नवी दिल्ली
भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार

राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स व अन्य आधुनिक तंत्रज्ञानासाठी मिळणार चालना
https://mahasamvad.in/147198/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४|-५

जिल्हा वार्ता - नांदेड
महोदय ! आपण आमच्या भावना जाणून घेताहेत याचा आनंद आहे…

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या संवाद कार्यक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
https://mahasamvad.in/147237/

मनोरा आमदार निवास समोरील चौकाचे उद्या विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण
https://mahasamvad.in/147230/

'दिलखुलास' कार्यक्रमात बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक गजानन वानखेडे यांची १२ व १४ ऑक्टोबर रोजी मुलाखत

https://mahasamvad.in/147233/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी; राज्याच्या प्रगतीची भरारी, आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापे येथे ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४|-६

👉🏽 जिल्हा वार्ता, जळगाव

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण
https://mahasamvad.in/147249/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा
दसरा सणाच्या निमित्ताने लोकहिताच्या योजना पात्र घटकांपर्यंत पोहोचवून राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी प्रयत्न करूया, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
https://mahasamvad.in/147255/