K'Sagar Publications
36.9K subscribers
33.8K photos
2.28K videos
9.86K files
9.42K links
❊ BEST STUDY MATERIALS ❊
『 Thy Success name is K'$@gar 』
📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚

﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋
Click on the link Below to Join Now..👇
https://xn--r1a.website/ksagarfocus
Download Telegram
◾सागरतळाशी आपणास .... चे थर आढळतात.
Anonymous Quiz
23%
सियाल
43%
निफे
13%
नीझ
21%
सायमा
◾भारताच्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त ५४५ सभासद असतात. ही तरतूद घटनेच्या कितव्या कलमामध्ये दिली आहे ?
Anonymous Quiz
4%
३७०
34%
३८१
57%
८१
5%
२१३
◾राष्ट्रपतींनी मागविलेली माहिती त्यांना देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये (Article) नमूद केले आहे?
Anonymous Quiz
31%
७८
39%
७४
23%
७५
6%
७६
◾'वांती व जुलाब' ही खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
Anonymous Quiz
5%
हिवताप
26%
कावीळ
10%
देवी
58%
पटकी (कॉलरा)
◾ ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
Anonymous Quiz
6%
क्षय
50%
हिवताप
31%
कावीळ
12%
नारू
◾ मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ?
Anonymous Quiz
25%
सोडिअम नायट्रेट
60%
मॅग्नेशिअम क्लोराइड
6%
सोडा
9%
सोडिअम
◾ पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास साहाय्यभूत ठरतो ?
Anonymous Quiz
10%
मशरुम
31%
हळद
22%
कापूर
37%
लसूण
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात .... या देशाचा क्रमांक पाचवा लागतो.
- ब्राझील

🔹२) अँडिज पर्वतात उगम पावून अटलांटिक महासागरास मिळणारी ..... ही ब्राझीलमधील प्रमुख नदी होय.
- ॲमेझॉन

🔸३) ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ तयार झालेले ....हे बेट गोड्या पाण्याने वेढलेले आहे.
- माराजाँ

🔹४) ....हे सुनियोजित शहर ब्राझीलची विद्यमान राजधानी आहे.
- ब्राझिलिया

🔸 ५) ३,०१४ मी. उंचीचे .... हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर होय.
- पिको दी नेल्लीना

✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
Forwarded from RAMESH KULKARNI
✔️ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी,लेखक:- के' सागर सर
https://ksagar.com/product/talathi-pariksha/ 
✔️महाराष्ट्र गट 'क' सेवा पूर्व परीक्षा
लेखक:- के' सागर सर

https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-purva-pariksha/
✔️महाराष्ट्र गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
लेखक:- साधना योगेश नेतनकर,
योगेश वा.नेतनकर (सहायक राज्यकर आयुक्त
)
https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-sanyukt-purva-pariksha-prashnapatrika-vishaynihaya/
✔️ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा ९३ प्रश्नपत्रिक,लेखक:- के' सागर सर
https://ksagar.com/product/gram-mahsul-adhikari-talathi-bharati-93-prashnapatrika-vinayak-ghayal/

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://xn--r1a.website/ksagarfocus
◾काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण, वेंगुर्ला व सावंतवाडी ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
Anonymous Quiz
10%
रत्नागिरी
77%
सिंधुदुर्ग
11%
रायगड
2%
ठाणे
🔴 प्रकाशाचा सर्वाधिक वेग _________ मध्ये असतो ❓
Anonymous Quiz
10%
पाण्यात
27%
वायूत
54%
निर्वात
9%
वरील पैकी नाही
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात.
- संपातदिन

🔹२) ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात.
- अयनस्थिती

🔸३) २१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते.
- वसंत संपात

🔹४) २३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते.
- शरद संपात

🔸५) पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?
- चार मिनिटे

✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती    
संपादन-संस्करण:- के'सागर सर

Purchase Link:-https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/
40% Discount

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशन्स् च्या टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://xn--r1a.website/ksagarfocus
◾ खालीलपैकी कोणत्या वर्षी देशात आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
Anonymous Quiz
2%
१९४८
32%
१९५२
62%
१९५६
4%
१९६१
◾ भारतातील बेरोजगारीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणे यासाठी केंद्र शासनाने .... यांच्या अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती.
Anonymous Quiz
8%
डॉ. नीलकंठ रथ
52%
प्रा. वि. म. दांडेकर
35%
न्या. एम. भगवती
5%
न्या. सरकारिया
◾ भारतातील जास्तीत जास्त लोक.... क्षेत्रात काम करतात.
Anonymous Quiz
10%
औद्योगिक
80%
प्राथमिक
9%
दुय्यम
0%
प्रादेशिक