CivilMania
734 subscribers
176 photos
5 videos
102 files
47 links
All about Civil engineering
▪️Information about various competitive exams and their Recruitment process
▪️Discoveries in Civil engineering
▪️Motivational messages
🔥 Developing roads of success🔥
Visit : https://civilmania.in
✉️[email protected]
Download Telegram
SEBC मधून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना EWS किंवा खुल्या गटात पुन्हा प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने दिली आहे.

22 जानेवारी 23.59 पर्यंत लिंक खुली राहील
Forwarded from ARISE ACADEMY
🛑 MES Prelims Preparation 🛑

For Freshers:
🔻 Start studying for Prelims from 1st February.
🔻 Try to finish overall reading in February.
🔻 Revise, solve questions & Mock tests in March. This will boost Confidence.
🔻 Prepare wisely as you don't have the experience, make your own strategy to clear cutoff.

For 2nd Timers:
🔻 Even if you have cleared 2019 Prelims don't be overconfident.
🔻 Remember that 2019 Prelims cutoff was only 27 which is very less.
🔻 Improve yourself, prepare what you skipped last time.

For Experienced:
🔻 You know everything & you just have to apply it.
🔻 Don't be overconfident, start preparation a bit early.

➡️ Remember Exam is Qualifying. You can skip 1 subject but please don't skip 2 subjects.
➡️ Scoring won't gain you anything, but clearing cutoff is very important.
➡️ This is a time based exam so sequence of solving paper is important & getting stuck on a question is not expected.

❇️ Confidence vs Overconfidence

ALL THE BEST 🔥🔥🔥

@ARISE_civil
MES 2019
Now there will be Personal Interview instead of Group Discussion
MPSC MES Prelims topicwise marks analysis (subjectwise weightage)
⬇️⬇️
https://civilmania.in/mpsc-mes-prelims-topicwise-marks-analysis-subjectwise-weightage
GATE - 2021 Question Papers and Keys are out by IIT, Bombay.
Check it out👇
https://gate.iitb.ac.in/qp2021.php
P1Q-C_01032021 (1).pdf
399.5 KB
🔥SSC JE 2019 result
🔥SSC JE 2019 prelims Cut-off
💥 राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली 💥
🔥 SSC JE 2019 Mains Western region Status released

https://www.sscwr.net/je_civil_elect_mech_2019_paper_2_2335.php

@civilmaniaa
27 मार्च - अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-2020

राज्यसेवा पूर्व परीक्षा
21 मार्च ला नियोजित.

11 एप्रिल - संयुक्त दुय्यम सेवा परीक्षा
🔥SSC JE 2020 prelims Western region status out

https://www.sscwr.net/notice_detail.php?noticeID=1242
MES 2020
💥उमेदवारांकरिता ठळक सूचना
Forwarded from ARISE ACADEMY
🛑 MES 2020 : Strategy 🛑

Those who are still stressed about what will happen in prelims, will I qualify or not?

Here are some useful tips:
🔻 Decide your scoring area (eg. English+Marathi, Mechanics, Civil)
🔻 Sequence of solving paper should be easy to hard depending on your scoring area.
🔻 Remember you don't have to score 10/10, so u can skip difficult questions.
🔻 Target just 4-5 marks from difficult subjects like Mechanical, Electrical & Maths.
🔻 Skip lengthy questions & don't get stuck on a single question for more time, because every question is of 1 mark.

Follow above things & surely you will solve paper more freely.

@ARISE_civil
उद्या होणाऱ्या MES पूर्व परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा...❤️
📌Answer key ची गोष्ट.......!!

(2018 च्या pre चा माझा पहिल्या key ने आलेला score 252 होता आणि जवळच्या मित्राचे scores हे 270 च्या आसपास होते.. मार्केटमध्ये (मार्केट🤦😏) cut-off 265 ची तुफान चर्चा होती.. माझी अवस्था फार वाईट होती ना धड मेन्सचा अभ्यास ना धड कंबाईनचा अशी परिस्थिती होती. त्यात मग final key ने score वाढून 259 झाला.. बुडत्याला काडीचा आधार मिळाला.. पण मार्केट काही खाली यायला तयार नव्हतं.. काही झालं तरी 260 cutoff येईल आणि मला तर 259 आहेत.. आणि या काळात या सरचा सल्ला घे, त्या क्लासमध्ये विचार असं दारोदार भटकून मी स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलं होतं आणि शेवटी cutoff आला होता 247 तर अशी ही गोष्ट आहे.. outer recognition च्या नादात आपण स्वतःचं खूप नुकसान करून घेत असतो ही माझी झालेली एक महत्वाची चुक.. आमच्या चुकांतून तुम्ही शिकावं.. शहाणं व्हावं याच हेतूने हे सगळं शेअर करत असतो... हे मी 2019 च्या pre नंतर लिहिलं होतं.. आज पुन्हा शेअर करतो आहे.. विनंती एकच आहे, फक्त वाचून विसरून जाऊ नका.. थोडं मनावर घ्या)

... ..

बहुदा उद्यापर्यंत answer key येईल, कुनाचा score खूप चांगला असेल, कुणाचा जेमतेम तर कुणाचा कमी... मग लगेच तथाकथित तथा स्वयंघोषित तज्ज्ञ मंडळी cutoff prediction मध्ये गर्क होईल आणि काठावर असलेल्यांची मग घालमेल सुरू होईल आणि कमी असणारे बिचारे खोल गर्तेत जातील जणू काही ही परिक्षा म्हणजेच सर्व काही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज पुन्हा एकदा scores पाहून आपापल्यात अघोषित categorisation केलं जाईल, कमी score आलेली व्यक्ती जणूकाही आपल्यात असण्याच्या लायकीचीच नाही अशी वागणूक त्याला कधी अनावधानाने तर कधी जाणूनबुजून दिल्या जाईल... खरं तर हे म्हणजे मला स्पर्धा परीक्षेतील नवी अस्पृश्यताच वाटते... त्यातून काही मेन्स किंवा मुलाखती दिलेले 'सर' म्हणजे जणूकाही स्वर्गातून जमीनीवर अवतरलेली जमात असल्याप्रमाणे त्यांची वागणूक असते.

👇👇👇👇👇👇👇
🔴पण मित्रांनो ही MPSC आहे. कुणालाही चुकुनही त्यांच्या scores वरुन judge करू नका, ही तीच परिक्षा आहे ज्यात एकावर्षी राज्यात पहिला आलेली व्यक्तीची next year ला prelims सुद्धा निघू शकली नव्हती असं ऐकलंय आणि ही तीच परिक्षा आहे ज्यात एकावर्षी prelims सुद्धा काढु न शकलेली व्यक्ती पुढच्या वर्षी काठावर prelims काढूनही राज्यात पहीली आली होती. तेव्हा अगदी निश्चिंत रहा, फक्त आपापल्या मेहनतीवर श्रद्धा ठेवा कुणाच्याही external recognition आपल्याला गरजच नसते. त्यामुळे आपल्याला कुणी आपला score पाहून judge करीत असेल तर त्याला mpsc कळलीच नाही अस म्हणून (म्हणजे फाट्यावर हानून😆) पुढे चला.🔴 Ignorance is the best remedy for such things आणि आपले 'प्रभाव' म्हणतात त्याप्रमाणे 'नाही म्हणायला शिका' ते खूप गरजेचे आहे कारण छोट्याछोट्या गोष्टींचा आग्रह करणारे आपलेच मित्र उद्या आपला score कमी आला तर 'आपले ' रहात नाहीत. राहिली गोष्ट cutoff ची तर तो कुणीच perfectly सांगू शकत नाही, त्यामुळे कुणावर depend न राहता अभ्यास सुरू केलेला बरा. मागच्या वर्षी अगदी शेवटच्या दिवशी पर्यंत 265 cutoff सांगितल्या जात होता परंतु तो त्याच्या आसपासही नव्हता तर तो अपेक्षेपेक्षा कमी परंतु काठावर असलेल्यांची already भ्रूणहत्या झालेली होती. याबाबत माझ्या एका मित्राचं वाक्य मला फार आवडलं ते म्हणजे,
"आपण आत्तापासूनच अभ्यास नाही केला तर आपण pre मध्ये पास होऊनही काहीच फायदा नसतो परंतु आपण आजपासून अभ्यासाला लागलो आणि न होवो पण यदाकदाचित आपली pre नाहीच निघाली तरीही आपलं फार मोठं नुकसान होनार नाही उलट आपण combined मधून एखादी पोस्ट काढू शकु."

थोडा विचार करा...

-निरंजन कदम
(निवड: तहसीलदार, 2019)


👉🅹🅾🅸🅽🔜 @Pratik0909
━━━━━━━༺༻━━━━━━━━