Forwarded from Civil Info ©
MES साठी चालू घडामोडी चा कोणत्या कालावधी पर्यंत चा अभ्यास करायचा या बद्दल अनेक ई-मेल येत आहे.
जुलै 2019 ते जुन 2020 पर्यंत चा चालु घडामोडी चा अभ्यास आवश्यक आहे..
त्यानंतर वेळ असेल तर जुलै व ऑगस्ट 20 मधील ठळक घडामोडी चा अभ्यास केल्यास उत्तम.
भूक नसो पण शिदोरी असो
लक्षात घ्या 17 मार्च ला MES ची जाहिरात आली त्यानंतर लॉकडाउनच सुरू झाले व परीक्षा पुढे गेल्या.
लॉक डाउन काळात सर्व ठप्प होते. जून पासून हळू हळू पूर्ववत होणे सुरू झाले.
त्यामुळे MES चे पेपर हे जून किंवा जुलै महिन्यात तयार केल्याची शक्यता असू शकते किंवा आधीच तयार केले असतील.
त्यामुळे जुलै पर्यंत चालू घडामोडी चा अभ्यास करा.
@civinfo**

🛑 ब्रेकींग न्युज 🛑
परीक्षा केंद्र निवड करण्यासाठी ची लिंक चालू झालेली आहे.
परीक्षा केंद्र निवड करण्यासाठी ची लिंक चालू झालेली आहे.
Forwarded from Civil Info ©
केंद्र निवड करण्यासाठी घाई करू नका.
मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे.
औरंगाबाद 20 हजार
पुणे 40 हजार
मुंबई 5 हजार
नागपूर 15 हजार.
वास्तविक पाहता इतके अर्जच येत नाही.
35 ते 42 हजार उमेदवार परीक्षेसाठी बसलेली असणार.
@civinfo
मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे.
औरंगाबाद 20 हजार
पुणे 40 हजार
मुंबई 5 हजार
नागपूर 15 हजार.
वास्तविक पाहता इतके अर्जच येत नाही.
35 ते 42 हजार उमेदवार परीक्षेसाठी बसलेली असणार.
@civinfo
Forwarded from Only Study Official ©
🛑 SSC :- Important Notice
Regarding change of
Examination Centres
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Join @only_stdy
Regarding change of
Examination Centres
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Join @only_stdy
Forwarded from Civil Info ©
2 दिवसात SSC JE 2020 ची जाहिरात येणार तेव्हा वरील पद्धतीने फोटो तयार ठेवा.
@civinfo
@civinfo
✨सध्या फक्त 11 October ची राज्यसेवा पूर्व परीक्षाच पुढे ढकलण्यात आली आहे.
बाकीच्या परिक्षेबाबत अजून अधिकृत घोषणा नाही.
MPSC कडून २-३ दिवसांमध्ये अधिकृत Notification अपेक्षित.
@civilmaniaa
बाकीच्या परिक्षेबाबत अजून अधिकृत घोषणा नाही.
MPSC कडून २-३ दिवसांमध्ये अधिकृत Notification अपेक्षित.
@civilmaniaa