✨ MPSC MES Prelims topicwise marks analysis (subjectwise weightage)
⬇️⬇️
https://civilmania.in/mpsc-mes-prelims-topicwise-marks-analysis-subjectwise-weightage

GATE - 2021 Question Papers and Keys are out by IIT, Bombay.
Check it out👇
https://gate.iitb.ac.in/qp2021.php
Check it out👇
https://gate.iitb.ac.in/qp2021.php
✨🔥 SSC JE 2019 Mains Western region Status released
https://www.sscwr.net/je_civil_elect_mech_2019_paper_2_2335.php
@civilmaniaa

✨🔥SSC JE 2020 prelims Western region status out
https://www.sscwr.net/notice_detail.php?noticeID=1242

✨MPSC MES Prelims Admit cards Released
Steps to download:
https://civilmania.in/mpsc-mes-prelims-2020-admit-card/

Civilmania
MPSC MES Prelims 2020 Admit card Download
MPSC MES Prelims 2020 Admit card Download Link will be available shortly.Recently MPSC announced MPSC civil engineering prelims exam date, 27 March 2021. MPSC new yearly timetable announced recently on Official website of Maharashtra public services commission…
Forwarded from ARISE ACADEMY
🛑 MES 2020 : Strategy 🛑
Those who are still stressed about what will happen in prelims, will I qualify or not?
Here are some useful tips:
🔻 Decide your scoring area (eg. English+Marathi, Mechanics, Civil)
🔻 Sequence of solving paper should be easy to hard depending on your scoring area.
🔻 Remember you don't have to score 10/10, so u can skip difficult questions.
🔻 Target just 4-5 marks from difficult subjects like Mechanical, Electrical & Maths.
🔻 Skip lengthy questions & don't get stuck on a single question for more time, because every question is of 1 mark.
Follow above things & surely you will solve paper more freely.
@ARISE_civil

GATE Score Card is Now Available for eligible Candidates
https://gate.iitb.ac.in/
https://gate.iitb.ac.in/
gate.iitb.ac.in
GATE Office - IIT BOMBAY
GATE 2021 Examination is organised by IIT Bombay
Forwarded from Current Affairs by Pratik Babar
📌Answer key ची गोष्ट.......!!
(2018 च्या pre चा माझा पहिल्या key ने आलेला score 252 होता आणि जवळच्या मित्राचे scores हे 270 च्या आसपास होते.. मार्केटमध्ये (मार्केट🤦😏) cut-off 265 ची तुफान चर्चा होती.. माझी अवस्था फार वाईट होती ना धड मेन्सचा अभ्यास ना धड कंबाईनचा अशी परिस्थिती होती. त्यात मग final key ने score वाढून 259 झाला.. बुडत्याला काडीचा आधार मिळाला.. पण मार्केट काही खाली यायला तयार नव्हतं.. काही झालं तरी 260 cutoff येईल आणि मला तर 259 आहेत.. आणि या काळात या सरचा सल्ला घे, त्या क्लासमध्ये विचार असं दारोदार भटकून मी स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलं होतं आणि शेवटी cutoff आला होता 247 तर अशी ही गोष्ट आहे.. ⛔outer recognition च्या नादात आपण स्वतःचं खूप नुकसान करून घेत असतो ही माझी झालेली एक महत्वाची चुक..⛔ आमच्या चुकांतून तुम्ही शिकावं.. शहाणं व्हावं याच हेतूने हे सगळं शेअर करत असतो... हे मी 2019 च्या pre नंतर लिहिलं होतं.. आज पुन्हा शेअर करतो आहे.. विनंती एकच आहे, फक्त वाचून विसरून जाऊ नका.. थोडं मनावर घ्या)
... ..
बहुदा उद्यापर्यंत answer key येईल, कुनाचा score खूप चांगला असेल, कुणाचा जेमतेम तर कुणाचा कमी... मग लगेच तथाकथित तथा स्वयंघोषित तज्ज्ञ मंडळी cutoff prediction मध्ये गर्क होईल आणि काठावर असलेल्यांची मग घालमेल सुरू होईल आणि कमी असणारे बिचारे खोल गर्तेत जातील जणू काही ही परिक्षा म्हणजेच सर्व काही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज पुन्हा एकदा scores पाहून आपापल्यात अघोषित categorisation केलं जाईल, कमी score आलेली व्यक्ती जणूकाही आपल्यात असण्याच्या लायकीचीच नाही अशी वागणूक त्याला कधी अनावधानाने तर कधी जाणूनबुजून दिल्या जाईल... खरं तर हे म्हणजे मला स्पर्धा परीक्षेतील नवी अस्पृश्यताच वाटते... त्यातून काही मेन्स किंवा मुलाखती दिलेले 'सर' म्हणजे जणूकाही स्वर्गातून जमीनीवर अवतरलेली जमात असल्याप्रमाणे त्यांची वागणूक असते.
👇👇👇👇⛔⛔⛔👇👇👇
🔴पण मित्रांनो ही MPSC आहे. कुणालाही चुकुनही त्यांच्या scores वरुन judge करू नका, ही तीच परिक्षा आहे ज्यात एकावर्षी राज्यात पहिला आलेली व्यक्तीची next year ला prelims सुद्धा निघू शकली नव्हती असं ऐकलंय आणि ही तीच परिक्षा आहे ज्यात एकावर्षी prelims सुद्धा काढु न शकलेली व्यक्ती पुढच्या वर्षी काठावर prelims काढूनही राज्यात पहीली आली होती. तेव्हा अगदी निश्चिंत रहा, फक्त आपापल्या मेहनतीवर श्रद्धा ठेवा कुणाच्याही external recognition आपल्याला गरजच नसते. त्यामुळे आपल्याला कुणी आपला score पाहून judge करीत असेल तर त्याला mpsc कळलीच नाही अस म्हणून (म्हणजे फाट्यावर हानून😆) पुढे चला.🔴 Ignorance is the best remedy for such things आणि आपले 'प्रभाव' म्हणतात त्याप्रमाणे 'नाही म्हणायला शिका' ते खूप गरजेचे आहे कारण छोट्याछोट्या गोष्टींचा आग्रह करणारे आपलेच मित्र उद्या आपला score कमी आला तर 'आपले ' रहात नाहीत. राहिली गोष्ट cutoff ची तर तो कुणीच perfectly सांगू शकत नाही, त्यामुळे कुणावर depend न राहता अभ्यास सुरू केलेला बरा. मागच्या वर्षी अगदी शेवटच्या दिवशी पर्यंत 265 cutoff सांगितल्या जात होता परंतु तो त्याच्या आसपासही नव्हता तर तो अपेक्षेपेक्षा कमी परंतु काठावर असलेल्यांची already भ्रूणहत्या झालेली होती. याबाबत माझ्या एका मित्राचं वाक्य मला फार आवडलं ते म्हणजे,
"आपण आत्तापासूनच अभ्यास नाही केला तर आपण pre मध्ये पास होऊनही काहीच फायदा नसतो परंतु आपण आजपासून अभ्यासाला लागलो आणि न होवो पण यदाकदाचित आपली pre नाहीच निघाली तरीही आपलं फार मोठं नुकसान होनार नाही उलट आपण combined मधून एखादी पोस्ट काढू शकु."
थोडा विचार करा...
-निरंजन कदम
(निवड: तहसीलदार, 2019)
👉🅹🅾🅸🅽🔜 @Pratik0909
━━━━━━━༺༻━━━━━━━━

Forwarded from ✳️ रोजगार तक ✳️
प्रिय विद्यार्थी मित्रांनो.
नमस्कार 😊🙏,
आज मी मुद्दाम आपल्यासमोर येत आहे,त्याचे कारण आहे विविध क्लासेस/संस्था यांनी लावलेल्या कटऑफ बद्दल भाष्य करण्यासाठी.
पहला प्रश्न आहे की तुम्हाला विविध क्लासेस व संस्थेने लावलेल्या कटऑफ वर विश्वास आहे की नाही.
तर मित्रानो लक्षात ठेवा की,
१) सदर कटऑफ १०-२०% रिस्पॉन्स वरून बनविलेला आहे(मिळालेले रिस्पॉन्स कितपत खरे असतील हे तुम्हीच ठरवा.
२)मिळालेल्या रिस्पॉन्स पैकी किमान २०-२५% रिस्पॉन्स हे हमखास चुकीचे असतात कारण आपण प्रत्येकाची रिस्पॉन्स देताना ची मानसिकता सांगू शकत नाही.
३) जे फ्रेशर आहेत ज्यांनी परीक्षा दिली होती,त्यातील बरेच(७०-७५%) जण telegram वर available नसतात त्यामुळे त्यांना रिस्पॉन्स देता येत नाही.
४) फ्रेशर विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच अनुभव असल्याने ७०% विद्यार्थ्याना गुण कमीच येतात.
५)खूप विद्यार्थी अशे असतात की ज्यांना कमी गुण येत असल्या कारणाने ते गूगल फॉर्मच भरत नाही.
६) गूगल फॉर्म भरणारे विद्यार्थी हे telegram वरील discussion नंतर मुलांनी लावलेल्या अंदाजाच्या range मधले जास्त असतात.(शक्यतो medium to high range मधिलच असतात,त्यामुळे गोड गैरसमज होतो की कटऑफ त्याच range मधील असेल☺️)
७) २१८,२०१९ च्या मेन्स मध्ये सगळ्या क्लासेस व संस्थानी जो कटऑफ संगितल त्या सगळ्यांचा तो चुकला व त्याची उणीव भरून काढण्यासाठी व predicted कटऑफ मॅच होण्याच्या हेतूने ह्या वर्षी आधीच थोडा जास्त declare केला आहे😆
८)२०१८ चा pre (जागा -१५३) चा कटऑफ सगळ्या क्लासेस नी (४०-४२) सांगितला असताना तो निकालांती (३५) लागला, त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा ते तुम्ही ठरवा.
९)आयोगाने आजपर्यंत ratio (१:१७) पर्यंत सुद्धा घेतला आहे त्यामुळे थोडे कमी मार्कस असलेल्यांनी आशा सोडू नका.
१०)sebc जागा ओपन मध्ये गेल्यास ओपन चा कटऑफ अजून कमी होईल म्हणून अभ्यास करत रहा.
११)फायनल answerkey मुळे सुद्धा कटऑफ वर फरक पडू शकतो.
१२)त्यामुळे शेवटी एकच सांगणे आहे की मुलांच्या रिस्पॉन्स वर भरोसा न ठेवता फक्त आयोगावर भरोसा ठेवा.आणि आमच्या मते ३५+ असलेल्या सर्वांनी कोणतीही शंका मनात न बाळगता अभ्यास सुरू ठेवण्यास काही हरकत नाही.
आपन सगळे मेन्स साठी पात्र होवोत ह्या शुभेच्या✌️
धन्यवाद!
@Rzgr_Tak

✨SSC JE prelims 2020 Answer key out
https://ssc.digialm.com//EForms/configuredHtml/2207/64638/login.html