अभ्यास करत चला मित्रांनो, नाहीतर खूप अवघड आहे. स्पर्धा खूप वाढत चालली आहे आपला अभ्यास कमी असेल तर आपण या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाहीत.
❤201🙏16👍14🔥9💯9
❤48🔥7👍5🙏4👏3👌2🥰1
अभ्यास व्यवस्थित ठेवा नाहीतर कुठेस टिकणार नाहीत. नावाला म्हणून अभ्यास करू नका.
कोणत्याही व्यक्तीने आपल्या संबंधित प्रश्न विचारला असेल तर तो आपल्याला जमलाच पाहिजे.

❤230💯40👍18🔥15
🔹नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक लाहिरी:
◽ केंद्र सरकारने 25 एप्रिल 2026 रोजी नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे.
◽ भारत सरकारचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार व पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार अशोक लाहीरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे.
◽त्यासोबतच पाच पूर्णवेळ सदस्यांची ही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये अर्थतज्ञ के. व्ही. राजू, एम्स चे संचालक एम श्रीनिवास, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अभय करंदीकर, शास्त्रज्ञ गोवर्धन दास व माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
◽ अशोक लाहिरी हे 15 व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते.

❤63🙏4👍3
◽माझी हॉकीपटू ग्रेवाल यांचे निधन
🔹ऑलम्पिक हॉकी पदक विजेते खेळाडू गुरुबक्षसिंग ग्रेवाल यांचे चंदीगड जवळील झरकपूर येथे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
🔹मेक्सिको सिटी येथे 1968 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक विजेत्या भारतीय संघाचे ग्रेवाल सदस्य होते विशेष म्हणजे त्या स्पर्धेत त्यांचे भाऊ बलबीर सिंग ग्रेवाल यांचा देखील समावेश होता.
🔹खेळामधून निवृत्ती घेतल्यानंतर ग्रेवाल यांनी पश्चिम रेल्वेमध्ये वरिष्ठ क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहिले
🔹रेल्वेच्या सेवेतून मुक्त झाल्यावर देखील ग्रेवाल हॉकी प्रशासनात कार्यरत होते.
मुंबई हॉकी संघटनेचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.

❤40🙏2
खाली माझी इंस्टाग्राम link दिली आहे तुम्ही फॉलो करू शकता...
https://www.instagram.com/appa_hatnure_sir?igsh=OHhnenEydm10eDNz

❤25
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वत्र उपलब्ध होईल. तुमच्या उत्तुंग प्रतिसादामुळे पुस्तके आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत पण लवकरच त्यामध्ये मायनर चेंजेस करून री प्रिंट उपलब्ध करून देत आहोत.
खरच मित्रांनो, येणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे.
तलाठी तत्सम पदांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच यापूर्वी सरळसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी अगदी शंभर टक्के विश्वास ठेवून हे पुस्तक वापरावे नक्की याचा भरपूर फायदा तुम्हाला होईल.

❤134💯10👍6🔥3
मित्रांनो, 16717 पद आले आहेत याच अंतिम रिझल्ट मध्ये रूपांतरण करायचं असेल तर पूर्व तर पहिला टप्पा आहे पण मेन्सचा खूप छान अभ्यास पाहिजे मित्रांनो म्हणून ज्या विद्यार्थ्यांना पूर्वची भीती नाही त्यांनी आत्तापासून मुख्य चा अभ्यास करावा.
पूर्व परीक्षेला केवळ एकच पुस्तक म्हणजे लोकसेवा कम्बाईन स्पष्टीकरणाचे पुस्तक ठेवावे खरच सांगतो मित्रांनो याच्यापलीकडे एक शब्द पण करण्याची गरज नाही कारण मेरिट खूप जास्त लागत नाही उगाच काय पण वाचत बसू नका. हा एवढी गोष्ट सांगेल तुम्हाला नक्की यासोबत दररोज 2 तास गणित व बुद्धिमत्ता करा. आणि बाकी वेळ तुम्ही मुख्य परीक्षेसाठी देऊ शकता.

❤147💯12👍9👌7👏1