MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
सायबर फसवणूक, स्पॅम कॉलमुळे होणारा त्रास याविषयी तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरु केले आहे?
Anonymous Quiz
13%
नेत्र
34%
दृष्टी
46%
चक्षु
7%
अक्ष
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी ‘शाश्वत भारत सेतू-विनिंग नेट झीरो’ या केंद्राचे उद्घाटन झाले?
Anonymous Quiz
19%
मुंबई
17%
पुणे
47%
नागपूर
17%
छ. संभाजीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्च २०२४ रोजी कोणत्या विमानतळावर ‘नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थे’चे उद्घाटन केले?
Anonymous Quiz
18%
आदिलाबाद
30%
कोची
41%
बेंगळूरू
11%
हैद्राबाद
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोणत्या ठिकाणी स्थापन केलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या (CIPET) केंद्रांचे उद्घाटन केले?
Anonymous Quiz
14%
बद्दी (हिमाचल प्रदेश)
33%
रांची (झारखंड)
29%
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)
24%
वरील सर्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ मार्च २०२४ रोजी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या ‘कोर लोडिंग’चा प्रारंभ झाला?
Anonymous Quiz
22%
काक्रापार
32%
कल्पकम
42%
कुडनकुलम
5%
कैगा
अभिजात भाषा व दर्जाप्राप्त वर्ष
» तमिळ (2004)
» संस्कृत (2005)
» तेलुगु (2008)
» कन्नड (2008)
» मल्याळम (2013)
» ओडिया (2014)

सर्व अभिजात भाषा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध आहेत.
PM स्वानिधी योजना


■ योजनेंतर्गत फेरीवाल्यांना विनातारण 10,000 कर्ज घेता येणार आहे, तर पुढेही 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज घेता येईल.

■ लहान व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करणं हा त्याचा उद्देश आहे.

■ घेतलेलं कर्ज 1 वर्षाच्या आत हप्त्यांमध्ये फेडता येतं.

■ डिजिटल पेमेंटवर कर्जदारांना 1,200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला जातो.

■ या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक अर्जदारांना कर्ज मिळालं आहे.



Join
@SahyadriIAS
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
Forwarded from 🆁️ Admin
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

सुरुवात
- 2008-09

प्रमुख उद्दिष्टे

नागरी भागात होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी पारंपरिक कारागीर व बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार उदयोगांची उभारणी करून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे व कारागिरांच्या मजुरी मिळविण्याच्या क्षमतेत वाढ करुन रोजगाराच्या संधीत वाढ करणे


हा कार्यक्रम राज्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबविला जातो.






Join @SahyadriIAS
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 32 वा

🔲 1 जानेवारी ते 15 मार्च 2024
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» भारताचा अर्थसंकल्प 2024-25
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024-25
» तब्बल 22 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

22 मार्चपासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 220/-
Pages : 248

Pre Booking Now👇👇👇

Https://www.simplifiedcart.com
👉तृतीय सुधारित आवृत्ती👈

📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक
         सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी

--------------------------------------------------
🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक :

▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण
▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश
▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची सोप्या भाषेत मांडणी
▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व समाजसुधारकांचा समावेश

☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇--------------------------------------------------

MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध.
👉Mrp - 360
👉Pages - 368


💫 Pre Booking Available

📚 Buy Online
Simplified Publication Online Store👇👇👇

https://www.simplifiedcart.com
32nd Edition Sample Copy.pdf
7.4 MB
#SampleCopy

» 32 वा अंक
» 1 जानेवारी ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडींसाठी ONE STOP SOLUTION
» महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25
» भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त..

Pages : 248
MRP : 220/-

Buy Online Publication Store @

Https://www.simplifiedcart.com
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा.
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
मोदींना मिळालेले सर्वोच्च नागरी पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा जगभर पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिका, रशियासह अनेक राष्ट्रांनी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

पंतप्रधानांच्या सर्वोच्च सन्मानांचा थोडक्यात परामर्श...

मिळालेले पुरस्कार

. ऑर्डर ऑफ दि डुक ग्याल्पो (भूतान) - 2024

• ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स) : 14 जुलै 2023

• ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त): जून 2023

• कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया) : मे 2023

चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी): मे 2023

• रिपब्लिक अॅवॉर्ड (पलाऊ) : मे 2023

• ऑर्डर ऑफ द डक (भूतान) : 2021

• लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका) : 2020

• ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन) : 2019

• निशान इज्ज्युदिन (मालदिव) : 2019

• ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया): 2019

• ऑर्डर ऑफ झायद (यूएई) : 2019

• ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन) : 2018

• स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान) : 2016

• ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया); 2016


Join
@SahyadriIAS
🟧 आज आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या....

🔲 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी
🟩 या पुस्तकाचे लेखक बालाजी सुरणे सर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त बालाजी सर आपणास खूप खूप शुभेच्छा... 💐🎂

🤝 आज सरांच्या वाढदिवसानिमित्ताने
सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके भरघोस सवलतीत उपलब्ध.... !!!


🖥 Buy Online from Publication Store👇👇👇

👉 https://www.simplifiedcart.com

📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर
9423333181 | 8788639688


टीप : दिनांक 25 मार्च 26 मार्च 2024 या दोन दिवसात येणाऱ्या प्रत्येक ऑर्डरवर | कोणत्याही एका पुस्तक खरेदीवर सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच 2024 मोफत मोफत मोफत....