MPSC Mantra
36.3K subscribers
15.2K photos
47 videos
4.14K files
2.99K links
🏆 MPSC च्या तयारीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य चॅनेल
📚 मोफत नोट्स आणि PDF (Free Notes)
📰 दररोज चालू घडामोडी (Daily Current Affairs)
सराव प्रश्नमंजुषा (Daily Quiz/Polls)

👇 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या: www.mpscmantra.com
Download Telegram
सुधारणा, शिक्षण आणि प्रतिष्ठा यांच्या अभावी माणूस जनावर होतो.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
49💯10👌2
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
🚨 पोलीस भरती आणि सरळसेवा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 🚨

MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर... आता आम्ही घेऊन येत आहोत....खास पोलीस भरती आणि सरळसेवा (TCS/IBPS पॅटर्न) परीक्षांसाठी बनवलेले 'चालू घडामोडींचे' परिपूर्ण पुस्तक! 📚

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये:
📚 कमी वेळेत जास्तीत जास्त रिव्हिजनसाठी भरपूर वन-लायनर.
📚 TCS/IBPS पॅटर्नच्या बदलत्या स्वरूपानुसार अद्ययावत माहिती आणि महत्त्वाचे मुद्दे.
📚 सरावासाठी 200+ संभाव्य प्रश्न
📚 सोपी आणि साधी भाषा: जेणेकरून वाचलेले थेट लक्षात राहील.

📚 पुस्तकाचे नाव: सिल्म्प्लिफाईड सरळसेवा डायरी
🔥लेखक: बालाजी सुरणे सर

वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात असायलाच हवे असे पुस्तक! 👮‍♂️👮‍♀️
📍 हे पुस्तक लवकरच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुकस्टोअरमध्ये आणि ऑनलाइन उपलब्ध होईल.

👇 ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी लिंक:
🔗 www.simplifiedcart.com
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Sample Copy Simplified Saralseva Diary.pdf
5.3 MB
Sample Copy
सिम्प्लिफाईड सरळसेवा डायरी
» चालू घडामोडी (सराव प्रश्नांसह)
» लेखक : बालाजी सुरणे
» कालावधी : जानेवारी 2025 ते मार्च 2026
» संपर्क : 9423333181 | 8788639688
7👍4💯2
आपल्या स्वतःजवळ विचार करण्याची क्षमता असेल, तरच मतस्वातंत्र्याच्या हक्काला काहीतरी अर्थ असतो.

- एरिक फ्रॉम
39🔥10💯5👍4
Polity अभ्यास करत असताना…..

https://youtube.com/shorts/DBRieP8P0ok?si=lAAU8ofBYR37cTUW
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
सर्वत्र उपलब्ध.....

Remote Sensing, Aerial Photography, GIS & ICT
» By Balaji Surne

100% व्हिज्युअल आणि इन्फोग्राफिक स्वरुपात!
11
सिम्प्लिफाईड पर्यावरण
REVISION NOTES

🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे

🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व
परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व
इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी
अत्यंत उपयुक्त...

▫️ठळक वैशिष्ट्ये :
» परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी
» पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION
» परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी
उपयुक्त
» नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर
» 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी
» प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर

🟥 Buy Online 👇

👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/

📱 8788639688 / 9860910895
5
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता जमा.

देशभरातील सुमारे 9.32 कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 18,640 कोटी रुपये जमा केले आहेत.

♦️प्रधानमंत्री किसान सन्मान निधीः

👉अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी, केंद्र शासन सन 2018-19 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) राबवित आहे.

👉या योजनेअंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना एकूण 6,000 रु. वार्षिक अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते.

स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26

👉Join
@mpscmantra
20👍1
याबाबत Sagar Sir यांची You Tube Live सामान्य चर्चा….

थोड्याच वेळात ठीक 7 वाजता

Link -

https://youtu.be/mUbb3ZMu2bI?si=rI2i7hrBz8AkeMxr

आताच Notification On करून ठेवा…
😱43👏2
♦️पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला..
4
Forwarded from MPSC Mantra (Abhijit)
📣 📚📚
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 41 वा अंक
मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध
📏📏📏📏📏📏📏📏📏📏

🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2026 च्या  दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर

Buy Online Publication Store
Mrp : 180
Offer Rate : 110

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

📞संपर्क:  अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
15
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) 17,742 चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
🙏165
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - उमेदवारांचे गुण आणि पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
7
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - दिनांक २२ मार्च, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
3
Just like how Instagram & Facebook have their own algorithm and show you more of what you're interested in...

The entire universe also has an algorithm and shows you more of what you are thinking, feeling and focusing on
.
45👌4👍1💯1
♦️राज्यात एकूण 2,64,070 पदे रिकामे आहेत..

1