MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
ease of doing business ranking 2019
राज्यसेवा पूर्व परीक्षा : ११ ऑक्टोबर २०२०
संयुक्त पूर्व परीक्षा : २२ नोव्हेंबर २०२०
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० : ०१ नोव्हेंबर २०२० .
वन लायनर घडामोडी - ८ सप्टेंबर २०२०
» Join » @MpscMantra
महाराष्ट्रातील वृत्तपत्रे
Simplified 15th Edition Sample.pdf
4.6 MB
» सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी
अंक 15
》मार्च 2020 ते जून 2020
» लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले

BUY ONLINE PUBLICATION SRORE
👇👇👇👇👇
www.simplifiedcart.com
#CurrentAffairs
वनलायनर घडामोडी : 9 सप्टेंबर 2020

» जॉईन » @MpscMantra
#CurrentAffairs
वन लायनर घडामोडी : १० सप्टेंबर २०२०

» Join » @MpscMantra
Maratha Reservation Mind Map.pdf
349 KB
मराठा आरक्षण - महत्त्वपूर्ण माहिती
» संकलन » बालाजी सुरणे

जॉईन करा » @MpscMantra
image_2020-09-13_18-03-30.png
453.7 KB
#CurrentAffairs
» वन लायनर चालू घडामोडी
» १३ सप्टेंबर

जॉईन » @MpscMantra
देशातील सर्वांत लांब नदीवरील रोपवे :-
» ठिकाण - गुवाहाटी (आसाम)
» नदी - ब्रम्हपुत्रा
» लांबी - १.८२ किमी
» गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडतो

जॉईन » @MpscMantra
दिल्ली ते लंडन बस सेवा :-
» जगातील सर्वांत लांब बस सेवा
» सुरु करणारी कंपनी - Adventures Overland
» एकूण आंतर - सुमारे २०,००० किमी
» जवळपास १८ देशांतून प्रवास
» प्रवास कालावधी - ७० दिवस
» मे २०२१ मध्ये धावणार

जॉईन » @MpscMantra
अभ्यासक्रमात भाषांतराच्या चुका
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस
🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰
अंक १६ वा

» १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश..
» लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI)
» मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी)
लवकरच, महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध .....
Buy online👇
www.simplifiedcart.com
#CurrentAffairs
डॉ. प्रमोद चौधरी यांना जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर पुरस्कार
» ‘प्राज इंडस्ट्रीज’चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेच्या जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
» जैव आधारित अर्थव्यवस्था स्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल चौधरी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
» हा जागतिक सन्मान प्राप्त करणारे चौधरी हे पहिले भारतीय तर, दुसरे आशियाई आहेत.
» पुरस्काराची सुरुवात - २००८
» पुरस्कार देणारी संस्था - बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (वॉशिंग्टन, अमेरिका) (बायोटेक्नॉलॉजी असोसिएशनच्या मदतीने)
संदर्भ - लोकसत्ता
जॉईन » @MpscMantra
#CurrentAffairs #MPSCmantra
नीळकंठ भानु प्रकाश
» भारताच्या नीळकंठ भानु प्रकाश याने ‘जगातील सर्वात वेगवान मानवी गणकयंत्र’ (ह्यूमन कॅलक्युलेटर) हा किताब नुकताच पटकावला आहे.
» लंडन येथे झालेल्या मेंटल स्पोर्ट्स ऑलिम्पियाडमध्ये त्याने हे सुवर्णपदक मिळवले.
» प्रकाशने ऑलिम्पियाडमध्ये १६७ गुण मिळवले.
» गेल्या २३ वर्षांत असा मान पटकावणारा तो पहिलाच भारतीय.
» प्रकाश हा दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजचा पदवीधर आहे.
» प्रकाशने पदवीपूर्वीच ‘एक्स्प्लोरिंग इन्फिनिटिज’ या नवोद्योगाची सुरुवात केली असून गणिताचे धडे घेऊन मुलांची आकलनशक्ती वाढवणारा हा उद्योग आहे.
संदर्भ - लोकसत्ता
» जॉईन » @MpscMantra