MPSC Mantra
36.3K subscribers
15.2K photos
47 videos
4.14K files
2.99K links
🏆 MPSC च्या तयारीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य चॅनेल
📚 मोफत नोट्स आणि PDF (Free Notes)
📰 दररोज चालू घडामोडी (Daily Current Affairs)
सराव प्रश्नमंजुषा (Daily Quiz/Polls)

👇 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या: www.mpscmantra.com
Download Telegram
7
महाभारत लवकरच होणार
२० हजार पदे MPSC द्वारे भरणार
👍2310😱5
♦️राज्यात वर्षातून दोन वेळा टीईटी घेण्यात येणार...

👉दोन वेळा परीक्षेचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव; परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांची माहिती.
11
🎉1
2
Sample pdf Remote Sensing and ICT.pdf
25.1 MB
Sample file
🔜
» Simplified Remote Sensing & ICT
» लेखन व संकलन : बालाजी सुरणे

अधिक माहितीसाठी संपर्क :
8788639688
9860910895
7387789138
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍3🔥2
सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य

Join » @MpscMantra
👍197😱1
5_6078029677673323682.pdf
209.2 KB
♦️अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे जाहिरात प्रसिद्ध.

👉 पद - परीक्षक

👉 एकूण जागा - 16

👉अर्ज कालावधी - 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026

👉 Join
@mpscmantra
5
Forwarded from Sahyadri MPSC
📘 मुंबई उच्च न्यायालय भरती

कनिष्ठ लिपिक – Test Series 2026
Exam Book Academy, पुणे

या टेस्ट सिरीजमध्ये परीक्षेचा अचूक अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रश्नसंच आणि सखोल विश्लेषण यांचा समावेश आहे.

🔹 Test Series ची वैशिष्ट्ये :

✔️ एकूण 10 Full Length Tests

✔️ MCQ Pattern वर आधारित प्रश्न

✔️ Previous Year Question Paper आधारित प्रश्नांची रचना

✔️ प्रत्येक प्रश्नाच्या चारही पर्यायांचे सविस्तर विश्लेषण

✔️ स्पष्टीकरणासह PDF उपलब्ध

✔️ PDF ची प्रिंट काढून सोडवण्याची सुविधा

✔️ Personal Mentorship

👉 ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना परीक्षेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि प्रत्यक्ष परीक्षेसाठी सज्ज करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

📞 संपर्क : 9561392012 / 9420800236

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक

https://dvfgcy.on-app.in/app/oc/787025/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
10
2
6
7
♦️लोकशाही

लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवल्या नि त्या जिंकल्या याचा अर्थ लोकशाही शहाणपण रुजले असा होत नाही. लोकशाही ही व्यवस्थांच्या निःपक्षपातीपणातून दिसून येते, धर्मनिरपेक्ष आणि वंशनिरपेक्ष धोरणांतून प्रकटते, अल्पसंख्याकांच्या उत्थानातून साजरी होते.

- गिरीश कुबेर - संपादकीय लोकसत्ता
55👌4💯4🔥3👏3
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
लवकरच.....

Remote Sensing, Aerial Photography, GIS & ICT
» By Balaji Surne

100% व्हिज्युअल आणि इन्फोग्राफिक स्वरुपात!
3
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Sample pdf Remote Sensing and ICT.pdf
25.1 MB
Sample file
🔜
» Simplified Remote Sensing & ICT
» लेखन व संकलन : बालाजी सुरणे

Pre Book offer
Mrp 240/- 140/-

Https://www.simplifiedcart.com/

अधिक माहितीसाठी संपर्क :
8788639688
9860910895
7387789138
5
♦️MPSC गट ब, गट क पूर्व परीक्षा 2026 जाहिरात पुढील महिन्यात येणार आहे..🔥🔥🔥
🔥237👍5😱1
एकाग्रतापूर्वक विचार करण्याची आमची अपात्रता हेच आमच्या अवनतीचे कारण होय - योगी अरविंद
29💯4👌1
♦️रेल्वे ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी भरती

👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI

👉 अर्ज अंतिम तारीख : 02 मार्च

👉अर्ज लिंक :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
11👌1
♦️ चार लाख शिक्षकांना टीईटी अनिवार्य.

👉सप्टेंबर 2027 पर्यंत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक..!
8👍1
chase GOALS not PEOPLE ...
35💯6🔥4👌1

14