🔴 रुबाब वर्दीचा 🚔
57.5K subscribers
1.83K photos
31 videos
677 files
3.13K links
★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯

● मराठी व्याकरण टेस्ट
● पोलीस भरती टेस्ट
● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट
●विज्ञान टेस्ट
● इतिहास टेस्ट

दररोज फ्री टेस्ट सोडवा.
Download Telegram
ज्या विद्यार्थ्यांना लागोपाठ तारखा आलेल्या आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहचू शकत नाही तर त्यांना ईमेल / कॉल करुन माहिती द्या आणि विनंती करा पुढची तारीख देण्यासाठी


ज्यांना खरच पुढच्या ठिकाणी पोहचता येत नाही त्यांनीचं तारीख बदलून घ्या कोणीही असंच बदलून घेऊ नका.

ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे. त्यांनीच विनंती करा.

सगळ्यांनी असंच ईमेल / कॉल केला तर ते सर्वांचे तारखा नाही बदलून देत काही थोड्या मुलांचा विचार करुन ते बदलून देऊ शकतात विनंती केल्यावर

आणि त्यांना ईमेल वर हॉलतिकीट पण टाका म्हणजे त्यांना प्रूफ मिळेल
.

विनंती करुन बगा

https://tttttt.me/RubabVardicha
यावर्षी जिल्हा पोलीस, चालक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ), बँड्समन पोलीस, या सगळ्यांच्याच मैदानी चाचणी या एकाच वेळेस सुरू झाले आहेत...

अनेक मुलांचे जिल्हा पोलीस आणि SRPF एकाच दिवशी आले आहे तर

हजारो मुलांचे आज जिल्हा पोलीस ग्राउंड दुसऱ्या दिवशी लगेच SRPF ग्राउंड आले आहे...

मीरा-भाईंदर जिल्हा पोलीस ला ग्राउंड दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच तो मुलगा SRPF जालना ला कसं जाऊ शकतो हे हजारो मुलांसोबत झालेल आहे

काही मुलांचे तर जिल्हा पोलीस, SRPF, आणि चालक आज, उद्या, परवा असे लगातार आले आहेत... त्यात पावसाचे दिवस बेक्कार हाल होईल मित्रांनो...

तुमच्या आयुष्यात भरती देण्याची संधी ही वारंवार येत नाही आता ही संधी आहे म्हणून अशीच वाया घालवू नका थोडा वेळ घ्या सर्वांनी मेल, स्थानिक आमदारांना निवेदन द्यायला सुरुवात करा... 🙏


https://tttttt.me/RubabVardicha
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते ?
Anonymous Quiz
9%
सिंधुदुर्ग
16%
वसई
20%
महाबळेश्वर
55%
राजेवाडी
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्यास काय नाव दिले होते
Anonymous Quiz
10%
सज्जनगड
24%
सिंहगड
46%
प्रचंडगड
19%
प्रतापगड
05 police bharti.pdf
1.1 MB
🔳 पोलीस भरती सराव पेपर  

➡️ पेपर क्रमांक :- 12

सर्वांनी वेळ लाऊन सोडवा
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
https://tttttt.me/RubabVardicha
05 police ans.pdf
492.9 KB
➡️उतरतालीका पेपर क्रमांक -12👍

https://tttttt.me/RubabVardicha
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत ?

पॅरिस

➡️ 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे ?

लॉस एंजल्स ( अमेरिका )

➡️ 2032 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे ?

ब्रिस्बेन ( ऑस्ट्रेलिया )


https://tttttt.me/RubabVardicha
. 🔴 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा. 🔴
----------------------------------------------

‼️ टेस्ट क्रमांक - 96

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 30

🔖 Passing : 15

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇

https://ganitmanch.com/police-bharti-test96/
https://ganitmanch.com/police-bharti-test96/
https://ganitmanch.com/police-bharti-test96/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
PM मोदींचा शपथविधी सोहळा: कोण कोण सहभागी झाले होते?

1) श्रीलंकेचे अध्यक्ष : रानिल विक्रमसिंघे

2) मालदीवचे अध्यक्ष : मोहम्मद मुइज्जू

3) बांगलादेशच्या पंतप्रधान : शेख हसीना

4) सेशेल्सचे उपाध्यक्ष : अहमद अफिफ

5) भूतानचे पंतप्रधान: शेरिंग तोबगे

6) नेपाळचे पंतप्रधान : पुष्प कमल दहल 'प्रचंड'

7) मॉरिशसचे पंतप्रधान : प्रविंद कुमार जुगनाथ.

https://tttttt.me/RubabVardicha
पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा

✉️ https://tttttt.me/RubabVardicha
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📊 सामान्यज्ञान सराव टेस्ट- 8 ! General Knowledge Practice Test In Marathi ! Gk Test ( TCS ने विचारलेले प्रश्न ) 📊

( हे सर्व प्रश्न ने TCS ने विचारलेले आहेत )

🛍 एकूण प्रश्न - 25

🧠 टेस्ट सोडवल्या नंतर तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील...

⭐️अजून फ्री टेस्ट साठी भेट द्या.👇

✔️ Www.mpsccorner.com

🔴 खाली दिलेल्या लिंकवर Click करून आजची ही टेस्ट सोडवा 👇

https://mpsccorner.com/general-knowledge-test-8/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-8/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-8/

‼️ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

17 जून 2024

https://tttttt.me/RubabVardicha

🔖 प्रश्न.1) साहित्य अकादमी पुरस्कार मधील "बालसाहित्य" हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर -
भारत सासणे

🔖 प्रश्न.2) साहित्य अकादमी पुरस्कार मधील मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर -
देविदास सौदागार

प्रश्न.3) नुकतेच राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर -
ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा

🔖 प्रश्न.4) 2024 इंडिया-IORA (इंडियन ओशन रिम असोसिएशन) क्रूझ पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?

उत्तर –
नवी दिल्ली

🔖 प्रश्न.5) मुलींची विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धा-२०२४ कोणत्या राज्यात पार पडली ?

उत्तर –
गुजरात

🔖 प्रश्न.6) FAO ने प्रसिद्ध केलेल्या द स्टेट ऑफ fisheries and aquaculture अहवालानुसार, एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पन्नात भारताचा वाटा किती टक्के आहे ?

उत्तर –
१६.७ टक्के

🔖 प्रश्न.7) घोडेस्वारात तीन स्टार ग्रां प्री विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरला ?

उत्तर –
श्रुती वोरा

🔖 प्रश्न.8) कोणत्या देशात जून 2024 मध्ये लागलेल्या आगीत 41 भारतीयांचा मृत्यू झाला ?

उत्तर –
कुवेत

🔖 प्रश्न.9) आज दक्षिण आफ्रिकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

उत्तर –
सिरिल रामाफोसा यांची

JOIN TELEGRAM: -
https://tttttt.me/RubabVardicha
https://tttttt.me/RubabVardicha
भारतातील पहिले - 2023

🛑 इथे गोंधळू नका
👇

▪️भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस-बेंगळुरू

▪️जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर - (तेलंगणा राज्य)

➡️
https://tttttt.me/RubabVardicha
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतातील पहिले - 2023

🛑 इथे गोंधळू नका
👇

▪️अंधत्व नियंत्रण धोरण लागू राज्य – राजस्थान

▪️राज्याने अपंग लोकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला - महाराष्ट्र

➡️
https://tttttt.me/RubabVardicha
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛡 भारतातील पहिले - 🛡

🛑 इथे गोंधळू नका
👇

▪️भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा - उत्तर प्रदेश

▪️पाण्याखालील मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी शहर – कोलकाता

▪️सौरऊर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

▪️भारतातील पहिला 'अंडर रोड बोगदा' - मुंबई

➡️
https://tttttt.me/RubabVardicha
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📚 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय पोलिस भरती प्रेस नोट सर्वांनी वाचून घ्या.
231 -जागा
1523 -महिला
6900- पुरुष
एकूण -8423 अर्ज आले आहेत

👍 19 जून पासून मैदानी चाचणी सुरू
👍 पावसामुळे तारीख बदलून मिळेल
👍 एकाच दिवशी तारीख असल्यास बदलून मिळेल.


https://tttttt.me/RubabVardicha
✍️ ऑलम्पिक च नाही पोलीस भरतीचे ग्राउंड आहे..✍️ सिंथेटिक आहे
मौलाना अब्दुल कलाम आझाद ग्राउंड, मुंब्रा
ठाणे ग्रामीण पोलीस..

https://tttttt.me/RubabVardicha