PUNE Engineers
33.1K subscribers
219 photos
58 videos
130 files
355 links
Educational Channel for all the Pune Engineering Students.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Promotions | Help? Use - @SPPUProBot
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Everything is for educational purpose & everything else then Unipune news is ads.
Copyright Belongs to there respected owners.
Download Telegram
👍58🔥23👏5
🔥62👍22
🛑IMPORTANT UPDATE TO ALL STUDENTS🛑
🔥🔹Twitter campaign for Online Exam in All Universities🔹🔥
🔥 महाराष्ट्र दिन 🔥
Sunday 1-05- 2022 Time:-10 AM
🔻Use Hashtag🔻
#OnlineExamForAllMaharashtraUniversities

🔹आज दिनांक 1 -05 - 2022 सकाळी 10 वाजता आपण Twitter campaign चे आयोजन केलेले आहे
🔹 आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात आपण राज्यपाल, विविध मंत्री व लोकप्रतिनिधी यांची भेट घेत आहोत,आपल्याला आपली Unity दाखवणे गरजेचे आहे,जेणे करून आपल्याला त्याच्या फायदा होईल
🔹 तसच आपण आपापल्या विद्यापीठात करत असलेल्या आंदोलनाला सुद्धा जास्तीत जास्त पाठिंबा मिळेल
🔺 आपल्या ग्रुप वर सुद्धा पोस्ट Ready आहेत फक्त copy paste केलात करा,तुम्ही तुमचे problem tweet करा🔺
विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात ट्विट करा Governor ,minister, politician, news channels ला टॅग करा
#OnlineExamForAllMaharashtraUniversities हॅशटॅग use करा ज्यांच्याकडे twitter नाही आहे त्यांनी download करा,आता नाही तर कधीच नाही
👍52🤯8🔥3😱1