Only Study Official ©
11.5K subscribers
1.73K photos
36 videos
539 files
506 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
जलसंपदा विभाग
MES 2021MECHANICAL
Vaccancy Distribution Caste Wise
🤘उपअभियंता गट -अ ( यांत्रिकी)
🥇 पदसंख्या-10
@only_stdy(टीप: सदर पोस्ट शेयर करत असताना विद क्रेडिट व बिना एडिट करता शेयर करवी ,संचालक ओनली स्टडी ग्रुप) @only_stdy
Forwarded from Only Study Official ©
👆👆Big opportunity for Electrical and Mechanical Engineers through Maharashtra Engineering Services 2021

join @only_stdy
👆👆Class1 Vaccancy Distribution of Maharashtra Electrical &Mechanical Engineering services 2021 @only_stdy
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Join us @only_stdy
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Join us @only_stdy
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴PWD रिक्त पदे
👉PWD AEE -53
👉PWD AE1 -29
MPSC ला MES 21 साठी मागणीपत्रात पाठवलेल्या जागा 00
सरकार 15000+ जागा भरणार तरी कसे ??


Join @only_stdy
फ्री मध्ये वॉटरमार्क काढून मेल करणाऱ्या व यासाठी कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आम्हला सुद्धा मेल करावा !!

म्हणे Reference :- Mail

Join us @only_stdy
आजचा सुविचार -
माणसाने नेहमी खरे बोलावे. कारण एक खोटे लपविण्यासाठी हजार खोटे बोलावे लागतात.( कलियुगात Gmail चा screenshot सुद्धा एडिट करावा लागतो ).
Done for the day.

Join us @only_stdy.
प्रति,
मा. सचिव
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
मुंबई - ४०००२१

विषय: महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या रखडलेल्या मुलाखती सलग घेण्याबाबत.

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ ; जाहिरात क्रमांक : १७/२०१९
अर्जदार: __

मा. महोदया,
मी आपल्या निदर्शनास आणूइच्छितो की २३ जुलै २०२१ रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०१९ चा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला व त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी ०४ ऑक्टोबर २०२१ ते ११ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान पुणे, नाशिक,मुंबई आणि औरंगाबाद या केंद्राकरिता पहिल्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पूर्ण झाला आहे आणि त्यानंतर कोणत्याही स्थापत्य अभियांत्रिकी चा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.
आधीच मुलाखतीला होणाऱ्या दिरंगाईमुळे आमच्यामधील स्वप्निल लोणकर नामक एका उमेदवाराने आपले जीवन संपवले. आतापर्यंत या परीक्षेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मुलाखती रखडल्या होत्या. आता कुठल्याही कारणास्तव राहिलेल्या मुलाखती थांबवू नये व त्या घेण्यास विलंब करू नये अशी उमेदवारांची इच्छा आहे. तब्बल दोन वर्षांनी आम्हाला मुलाखत देण्याची संधी मिळते आहे त्यामुळे आम्ही आधीच निराश अवस्थेत आहोत. आता जर आणखी विलंब झाला तर अनेक उमेदवार नैराश्यात जातील.
आता मा. आयोगाने राहिलेल्या सर्व केंद्राकरिता मुलाखत कार्यक्रम जाहीर करावा आणि सलगपणे सर्व मुलाखती पूर्ण कराव्यात.त्यामुळे आम्ही सर्व उमेदवार ही विनंती करू इच्छितो की आयोगाने स्थापत्य अभियांत्रिकी 2019 च्या संपूर्ण मुलाखती या सलगपणे होतील असे नियोजन करावे.
कृपया वरील बाबींकडे आपण लक्ष द्यावे ही विनंती.
तसदीबद्दल क्षमस्व.

दिनांक: ०२ डिसेंबर २०२१ आपला कृपाभिलाषी
🛑विनंती🛑
उर्वरित MES 2019 च्या मुलाखती लवकर घेण्यात याव्या यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
त्यासाठी वरील मजकूर आयोगाच्या अधिकृत ई-मेल आयडी वर पाठवून द्या.
Email ID: [email protected]

Join us @Only_stdy
"महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधील रिक्त सदस्यांची (2) भरती करण्यात आलेली आहे.
- मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री.

Join us @only_stdy
5_6145426484870776530.pdf
200.8 KB
MHADA जाहीर निवेदन

join @only_stdy
5_6145559212245124297.pdf
1.8 MB
शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील
सरळसेवेच्या पदांचे मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबतची प्रमाणित कार्यपध्दती

(SOP) प्रसिध्द करणेबाबत......

Join @only_stdy
Two cases of Omicron Variant reported in the country so far. Both cases from Karnataka

Lav Agarwal, Joint Secretary, Union Health Ministry


Join @only_stdy
कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे.

Source:- https://www.esakal.com/maharashtra/family-member-death-corona-apply-for-maharashtra-government-funding-vsh97


गरजू लोकांना याची माहिती द्यावी !!!



@only_stdy
🛑नगर विकास विभागामध्ये आगामी काळात होणाऱ्या पदभरती चे caste wise distribution वरीलप्रमाणे

🚫काही चॅनेल admin ना नम्र विनंती :- Watermark edit करणे किंवा RTI मधील content मध्ये फेरफार करणे ..... यासारखी हीन दर्जाची कामे करणे बंद करावे .सदर पोस्ट share करत असताना with credit share करावी ,संचालक ओन्ली स्टडी ग्रुप
@only_stdy