Only Study Official ©
11.5K subscribers
1.73K photos
37 videos
540 files
508 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
🛑ब्रेकिंग न्युज🛑
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 चे मुलाखत वेळापत्रक आयोगाकडून जाहीर.
join us @only_stdy
🛑 Order by Hon. High Court Bombay regarding Case of EWS in MPSC MES 2019. (Hearing dated on 20/09/2021)

🛑 Court ordered that MPSC may start the interviews including 22 the petitioners and subjected to further orders.

―――――――――――
@only_stdy
🔥🔥 MES (Civil engg) 2019 चे मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर🔥🔥🔥
@only_stdy
विषय - सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट - ब ( अराजपत्रित ) पदासाठी १२+पदवीधर ( अभियांत्रिकी ) यांना संधी देणेबाबत....
संदर्भ:- कनिष्ठ अभियंता पदाचे सेवाप्रवेश नियम शासन अधिसूचना सार्वजनिक बांधकाम दि.१ जानेवारी १९९८

महोदय,
वरील विषयास अनुसरून सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट - ब (अराजपत्रित ) पदाची भरती संदर्भ क्र.१ च्या सेवाप्रवेश नियमानुसार होते.
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट- ब (अराजपत्रित) पदासाठी पदविका व पदविका करून पदवीधर केलेले विद्यार्थी पात्र आहेत ,परंतु १२ + पदवीधर यांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते.
तरी सदर पदासाठी १२+पदवीधर का पात्र केले जावेत याचे काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे...

१) १२/०७/२००७ रोजी AICTE ने त्यांच्या पत्रात म्हटले आहे की..
"Diploma is equivalent to 12+first year of engineering".

२) ७/०४/२०२१ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अस सांगितले आहे की कनिष्ठ अभियंता या पदासाठी पदवीधरांना पात्र न करणे चुकीचे आहे.
संदर्भ: CIVIL APPEAL NO (5)-1323-1324

३)शाखा अभियंता चे १९९७ चे जुनाट शासन निर्णय बदलून २५/०३/२०१८ रोजी शाखा अभियंता साठी नवीन निमावली बनवली गेली. मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १९९८ जुनाट शासन निर्णयात काळानुरूप बदल का केला गेला नाही..?


४)मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) भरती -२०१९ मध्ये
एकूण पदे-242 पदविका धारक उत्तीर्ण-54 पदविका+पदवी धारक उत्तीर्ण -204
82% उत्तीर्ण उमेदवार हे पदविका करून पदवी केलेले आहेत तशेच सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता भरती मध्ये जवळपास ८०% विद्यार्थी हे पदविका करून पदवी केलेले पात्र झालेत मग १२+पदवी उमेदवारांवर च अन्याय का?
कनिष्ठ अभियंता (अराजपत्रित) च्या 5654 जागा आहेत तर AE-II+AE1+AEE च्या 3871 जागा आहेत याचाच अर्थ पदविका धारकांना 60% तर पदवी धारकांना 40% जागेवर संधी दिली जाते.

५) ९ सप्टेंबर २०२१ सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार किमान शैक्षणिक आहार्थ असेल तर अधिक शैक्षणिक आहर्थ असणारा उमेदवार अपात्र ठरत नाही.

६) २१/०९/२०२१ रोजी जलसंधारण विभागाने जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित ह्या पदासाठी १२+ पदवीधर ना सुद्धा पात्र केले आहे तर मग सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग या निर्णयाचे अनुकरण का करत नाही?

७) १९८४ साली पदविका व पदवीधर ह्यांचे असलेले अनुक्रमे ७५:२५ हे गुणोत्तर ३६ वर्षांनंतर सुद्धा लागू ठेवणे कितपत योग्य आहे.
दरवर्षी जवळपास दुप्पट संख्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पदवीधर अभियंता बाहेर पडत आहेत त्यांच्याबद्दल शासनाकडे काय नियोजन आहे?

तरी सदर कालबाह्य, अन्यायकारक व मोठ्या बेरोजगारीला कारणीभूत असलेली सेवाप्रवेश नियम अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभाग दि. १ जानेवारी १९९८ ह्यामध्ये बदल करून कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट - ब (अराजपत्रित) या पदासाठी पदविका सोबतच १२+पदवीधारक सुद्धा पात्र ठरविण्यात यावे.ही नम्र विनंती.
आपण आमच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून १२+पदवीधर अभियंताना न्याय द्यावा व वर्षानुवर्ष होणारे नुकसान टाळावे.

आपले स्नेहांकित

Engineers Association
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

सर्व पदवीधर अभियंत्यानी उद्या सकाळी 11 नंतर दिलेला draft हा वरील e-mail address वर मोठ्या संख्येने पाठवा.

Join @only_stdy
💥💥 Status of Advertisement, Pending Recruitment and tentative schedule of Examinations 💥💥

Join us @only_stdy
💥💥 GATE - 2022 Update 💥💥

Join us @only_stdy
Maharashtra Civil Engg Services Main Examination 2019-Covid related instructions @only_stdy
🚫 Breaking News 🚫

🛑 उद्या आणि परवा होणारी महाराष्ट्र आरोग्य विभागाची परिक्षा पुढील सुचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

🛑 सर्व उमेदवारांना मेसेजद्वारे विभागाकडुन सूचना प्रसारित करण्यात आली.

@only_stdy
🛑 आरोग्य विभाग प्रेसनोट 🛑
🚫 Change is Inevitable 🚫

✔️ Life, the universe and everything which we see with our eyes is changing constantly.

✔️ Change is life and if you want to live and enjoy then accept the change.

✔️ Remember you can’t move forward if you are not willing to accept change.




@only_stdy
नमस्कार 🙏

♦️काल बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेन्स चा फॉर्म भरत असताना येत असलेल्या अडचणीबद्दल मेल प्राप्त झाले.

♦️Check Eligibility केल्या नंतर You are not eligible असा मेसेज येत असल्याचे कळवण्यात आले. तसेच काही EWS उमेदवारांना NCL सर्टिफिकेट मागत असल्याचे दिसुन आले आहे.

♦️आमचा सल्ला उमेदवारांना आहे की त्यांनी आयोगाला १. ट्विट २.फोन ३. मेल करून आपला प्रॉब्लेम कळवावा. जेणे करून आयोग यावर योग्य ते पाउल उचलुन उमेदवारांची चिंता दूर करेल.

धन्यवाद !!!


―――――――――――――――――

@only_stdy