Only Study Official ©
7.58K subscribers
728 photos
9 videos
194 files
171 links
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांला योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
askteamonlystudy@gmail.com
Download Telegram
to view and join the conversation
🛑 मोबाईल नंबर / ई-मेल आयडी / पासवर्ड /खात्यामधील तपशील (Profile details) यामध्ये बदल करावयाचे असल्यास ते त्वरित करून घ्यावे.

@only_stdy
🛑 MES 2020 Mains 18 December 2021

Join us @only_stdy
अर्ज सादर करण्याचा कालावधी : १४ सप्टेंबर २०२१ रोजी १४.०० वाजल्यापासून २८ सप्टेंबर २०२१ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.

🔥 Join us @only_stdy 🔥
Forwarded from Only Study Official ©
काल एक मित्र भेटला खूप दिवसांनी . राज्यसेवा करणारा.5 वेळा attempt दिला आहे आता पर्यंत.3 वेळा मुलाखतीला जावून आला आहे. घरी परिस्थिती बेताचीच .2019 ला पोस्ट भेटायचे शक्यता कमीच पण तो आता अभ्यास करत नाही.बोला आता बास्स , corona गेला की बघू.

आत्ता पर्यंत फक्त अभ्यासच केला. जीवन क्षण भंगुर आहे बोला.5 वर्ष नुसता अभ्यासच केला . जेव्हा हे सगळे संपेल तेव्हाच अभ्यास सुरू करणार बोला😔😔😔😔.

खूप वाईट वाटले ऐकून .

आपली तरी परिस्थिती काय वेगळी आहे😔😔😔😔😔

यातून कोणाला demotivate करण्याचा उद्देश आजिबात नाही. अभ्यास करा , त्याला पर्याय नाही.
पण एक करा .अभ्यास असा करा की परीक्षा नंतर वाटले नाही पाहिजे की अजून थोडा अभ्यास केला असता तर पोस्ट भेटली असती.
माझे तेच झाले 17, 18 अभ्यास केला पण जीव तोडून नाही. 10_15 मार्क ने पोस्ट जात राहिल्या.

अभ्यास असा करा ना 4_5 महिने की वेड लागले पाहिजे स्वतः ला. वेडे व्हा. नाहीतर परत आयुष्यातील पुढचे एका वर्ष तेच करण्यात जाते.🙏🙏🙏🙏🙏🙏


लेखक :_ आपल्या पैकीच एक परीक्षार्थी

Join @only_stdy
🛑 अभ्यास चालु ठेवा आत्ता कोरोनाची लाट नाही तर परीक्षांची लाट येणार !!!
MPSC ATP( Grade 1)=138
Planning Assistant=105

@only_stdy
JE TO SE ORDER.pdf
191.3 KB
BMC JE TO SE promotion ORDER.pdf

BMC मध्ये पदभरती साठी हालचाली सुरू !!

Join us @only_stdy.
4003.pdf
249.2 KB
63 to 83/2021- Professor in Various Subjects, Maharashtra Medical Education and Research Services, Gr-A. Join @only_stdy
🔥🔥🔥boom🔥🔥
5_6217758767837086739.pdf
2.4 MB
⭕️♦️महाराष्ट्र वनविभाग सुधारीत आकृतिबंध

( वनविभाग रिक्त पदे मागणीपत्र प्रकिया आजपासून चालू होईल ) @only_stdy
@only_stdy🔥🔥 Forest Department vacancy AE1 And AE2 may be in MES 2022
🛑 संपादकीय लोकसत्ता 🛑

@only_stdy
wcd.pdf
1.2 MB
मृदा व जलसंधारण विभाग नवीन सेवाप्रवेश नियम

Join us @only_stdy
Only Study Official ©
wcd.pdf
🛑Good News🛑
जलसंधारण विभागातील येणाऱ्या जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदासाठी १२+ पदवी धारक पात्र.
नवीन सेवाप्रेवश नियम प्रसिद्ध
Join @only_stdy