MPSCmaths
36.3K subscribers
1.67K photos
252 videos
341 files
526 links
Download Telegram
आपण आजपासून रोज maths n reasoning चे प्रश्न टाकणार आहोत. सर्वांनी ते सोडवा . रोज रात्री याची उत्तरे शेअर केली जातील.
🧠 फ्लॅट-फ्लोअर पझल क्विझ

📝 हे गुंतागुंतीचे पझल सोडवून दाखवा!


---

👨‍👩‍👧‍👦 ६ व्यक्ती – P, Q, R, S, T आणि U
🏢 ३ मजली इमारतीत राहतात, प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट्स:
👉 Flat A (पश्चिमेकडे) आणि Flat B (पूर्वेकडे)
📶 तळमजला = मजला 1; सर्वात वरचा = मजला 3

🚗 प्रत्येकाकडे वेगवेगळ्या ब्रँडच्या गाड्या आहेत:
Kia, Honda, Renault, Skoda, Nissan, Jaguar

---

📌 सूचना:

1️⃣ मजला 2 चा Flat B – मजला 1 च्या Flat B च्या वर व मजला 3 च्या Flat B च्या खाली आहे. Flat A साठीही हेच लागू.
2️⃣ प्रत्येक फ्लॅटमध्ये एकच व्यक्ती राहते, म्हणजे प्रत्येक मजल्यावर फक्त दोन व्यक्ती राहतात.
3️⃣ Honda असलेली व्यक्ती R पेक्षा दोन मजले वर राहते, आणि दोघेही वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये आहेत.
4️⃣ T कडे Honda किंवा Kia नाही.
5️⃣ U, R च्या बरोबर वरच्या फ्लॅटमध्ये राहतो.
6️⃣ U च्या वर जितके मजले आहेत, त्यापेक्षा एक कमी मजले Skoda असलेल्या व्यक्तीच्या खाली आहेत.
7️⃣ Skoda असलेली व्यक्ती आणि P शेजारच्या मजल्यांवर राहतात, पण वेगळ्या फ्लॅटमध्ये.
8️⃣ P आणि Q वेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे Kia किंवा Renault नाही.
9️⃣ Jaguar असलेली व्यक्ती T च्या बरोबर वर राहते.
🔟 Nissan असलेली व्यक्ती सर्वात पूर्वेला राहते – त्याच्या पूर्वेला कोणीही नाही.


---

🤔 तुमचं आव्हान:

कोण कुठल्या फ्लॅटमध्ये राहतो?

कोणाकडे कोणती गाडी आहे?

@MPSCmaths
🧠 Flat-Floor Puzzle Quiz
📚 Logical Reasoning Challenge
📝 Try solving this tricky arrangement puzzle!


---

👨‍👩‍👧‍👦 Six persons – P, Q, R, S, T & U
🏢 Live in a 3-storey building, each floor with two flats:
👉 Flat A (West) and Flat B (East)
📶 Ground floor = Floor 1; Top = Floor 3

🚗 Each person owns a different car brand:
Kia, Honda, Renault, Skoda, Nissan, Jaguar


---

📌 Clues:

1️⃣ Flat B of floor 2 is directly above Flat B of floor 1, and below Flat B of floor 3. Same applies to Flat A.
2️⃣ Only one person per flat, two per floor.
3️⃣ The one who owns Honda lives 2 floors above R, and both live in different flats.
4️⃣ T does not own Honda or Kia.
5️⃣ U lives immediately above R.
6️⃣ The number of floors above U is one more than the number below the Skoda owner.
7️⃣ The Skoda owner and P live on adjacent floors, different flats.
8️⃣ P and Q live in different flats, and neither owns Kia or Renault.
9️⃣ Jaguar owner lives immediately above T.
🔟 No one lives to the east of the one who owns Nissan.


---

🤔 Can you find:

Who lives where?

Who owns which car?

@MPSCmaths
MPSCmaths pinned «आपण आजपासून रोज maths n reasoning चे प्रश्न टाकणार आहोत. सर्वांनी ते सोडवा . रोज रात्री याची उत्तरे शेअर केली जातील.»
Combine B&C असो की सरळसेवा असो...Maths n Reasoning शिवाय आजकाल पासच होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी daily प्रॅक्टिस करा...


परत म्हणू नका, एका मार्कने राहिलो.


@MPSCmaths
In a certain code language, BABE is coded as YZYV then what is code for ACID ?
Anonymous Quiz
12%
ZXNR
27%
YVOS
53%
ZXRW
8%
ZXWR
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🗓️ 1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 51 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 100 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 120 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 297 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
5_6080091210435796358.pdf
4.5 MB
🎯 संयुक्त गट ब पूर्व (Math-Reasoning)
2012 to 2022


🔥अशाच authentic मटेरियल साठी जॉईन करा🔥
👉 @eMPSCkatta

👉 @MPSCMaterialKatta

👉 @MPSCmaths
1. How many pairs of letters are there in the following words , each of which has as many letters between (in both forward and backward directions) them in the word as they have between them in the English alphabet?

(खाली दिलेल्या शब्दामध्ये किती अशा जोड्या (pairs of letters) आहेत, ज्या दोन्ही बाजूंनी (उजव्या व डाव्या दिशेने) बघितल्यास त्यांच्यामध्ये शब्दात जेवढ्या अक्षरांचे अंतर आहे, तेवढेच अंतर इंग्रजी वर्णमालेतही आहे?)

1.SUBSCRIBE, 2.TRANSLATE, 3.DETECTOR, 4.PROFICIENT, 5.PUNISHED, 6.ATHLETIC, 7.REFERENCES.

Join @MPSCmaths
वरील प्रश्नांची योग्य उत्तरे पाठविणाऱ्या फर्स्ट 5 स्मार्ट Candidates ची नावे आपण channel वरती टाकणार आहोत. उत्तरे खालील id वरती पाठवावीत. @Batmatbegins
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
        तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
MPSCmaths
Ans: SUBSCRIBE-1, TRANSLATE-1, DETECTOR-1, PROFICIENT-2, PUNISHED-2, ATHLETIC-3, REFERENCES-3
Atharv Jadhav या एकाच मित्रा ने ans पाठवले आहे.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main

अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

👉@jobkatta

👉@spardhagram
In a town there are 5500 people who can vote in an election. If the number of male voters increases by 1 1 % and female voters increases by 20%, then the number of voters becomes 6330. Find the initial number of male and female voters, respectively.
Anonymous Quiz
14%
2000, 3500
52%
3000, 2500
31%
2500, 3000
3%
3500, 2000
Forwarded from Vishal
Ifthe number 40 is increased by 40%, then what will be the actual increase?
Anonymous Quiz
37%
16
31%
28
25%
42
7%
56
Forwarded from Vishal
The price of a commodity increases by 10% from 2020 to 2021 and it again increases by 15% from 2021 to 2022. The difference in the prices in 2020 and 2022 is Rs 35. What is the price of the commodity (in Rs) in 2021 (rounded up to one decimal place)?
Anonymous Quiz
14%
314.5
54%
154.3
30%
145.3
3%
134.5
Forwarded from Vishal
From 2011 to 2014, a town's population is increasing at the rate of 2% annually. If its population was 13,265 in 2014, then what would have been its population
(Approximately) in 2011?
Anonymous Quiz
13%
12000
44%
12500
39%
12275
3%
12250
Given that 15% of X's income = 20% of Y's income = 30% of Z's income. The sum of their incomes is Rs 9,000. If Y spends Rs 2,200 from his income, then Y's
savings is:
Anonymous Quiz
19%
800
52%
600
26%
550
3%
400