MPSCmaths
36.3K subscribers
1.67K photos
252 videos
341 files
526 links
Download Telegram
9030) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.

3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
11%
1) 71
55%
2) 73
21%
3) 72
13%
4) 75
वरील example स्वतः सोडवून answer tick करा
9031) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
11%
1) 14
61%
2) 15
23%
3) 13
5%
4) 10
9032) 4 माणसे आणि 7 स्त्रीया एक काम 8 दिवसात करतात. एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. तर 5 माणसे आणि 2 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील.
Anonymous Quiz
23%
1) 10
46%
2) 12
25%
3) 21
5%
4) 20
9033) दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 km/hr व 4 km/hr वेगाने जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 40 kma अंतरावर राहतील?
Anonymous Quiz
36%
1) 20
35%
2) 10
24%
3) 30
6%
4) 15
9034) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
36%
1)- आणि ÷
37%
2)+ आणि ×
20%
3)+ आणि ÷
7%
4) × आणि ÷
9035) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
37%
1) 40
37%
2) 20
23%
3) 45
4%
4) 35
9036) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
26%
1) 13
47%
2) 15
21%
3) 14
5%
4) 16
9037) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
13%
1) 20
66%
2) 24
16%
3) 30
5%
4) 28
9038) पहिल्या क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
27%
1) 25
50%
2) 5
16%
3) 10
7%
4) 6
9039) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?

(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
25%
1) 529
53%
2) 506
15%
3) 463
6%
4) 484
9040) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
13%
1) 78
25%
2) 79
18%
3) 80
45%
4) 82
9041) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
64%
2) 24
17%
3) 30
7%
4) 28
9042) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.

( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
12%
1)0
44%
2)-5
34%
3)-30
9%
4) 20
9043) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
20%
1) 22
58%
2) 24
18%
3) 26
4%
4) 28
9044) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
10%
1) e
60%
2) n
25%
3) t
5%
4) r
9045) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?

( ASO mains 2018)
Anonymous Quiz
11%
1) काकू
27%
2) आई
53%
3) बहीण
8%
4) मुलगी
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
9046)आदित20 मीटर उत्तरेला चालतो मग तो उजवीकडे वळतो व 30मीटर चालतो.मग तो उजवीकडे वळतो व 35मीटर चालतो.मग तो डावीकडे वळतो व 15मीटर चालतो. मग तो पुन्हा डावीकडे वळतो व 15मीटर चालतो.तो त्याच्यापासून,त्याच्या मूळस्थितीपासून कोणत्या दिशेने व किती मीटर दूर आहे ?
Anonymous Quiz
10%
(1) 15 मीटर पश्चिम
37%
(2) 30 मीटर पूर्व
26%
(3) 30 मीटर पश्चिम
27%
(4) 45 मीटर पूर्व
9047) खाली दिलेल्या श्रेणीमधून गहाळ झालेली अक्षरे शोधा.
(Group c mains 2023)
p_qr_r_pqq_qrp_
Anonymous Quiz
21%
(1) pqqqp
48%
(2) prrqp
19%
(3) rrrqr
12%
(4) rqqpr