MPSCmaths
36.4K subscribers
1.67K photos
253 videos
341 files
526 links
Download Telegram
7084) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा..
Anonymous Quiz
9%
1) 65
47%
2) 75
19%
3) 80
25%
4) 70
7085) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
1) आई
64%
2) मावशी
24%
3) आत्या
7%
4) बहीण
7086) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
10%
1) भाऊ आणि बहीण
33%
2) मुलगी आणि आई
26%
3) आजी आणि नात
31%
4) नातू आणि आजी
7087) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
60%
2) 24
22%
3) 30
7%
4) 28
7088) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
23%
(1) 96
45%
(2) 54
25%
(3) 90
7%
(4) 30
7089) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
38%
(1) 37.5%
30%
(2) 60%
26%
(3) 40%
6%
(4) 20%
7090) एक वस्तु 1920 रू. ला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो तर वस्तुची खरेदी किंमत काढा.
Anonymous Quiz
15%
1) 1000
29%
2) 690
53%
3) 960
2%
4) 500
7091) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
33%
1) 10
34%
2) 12
26%
3) 8
7%
4) 16
7092)10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील ?
Anonymous Quiz
13%
1) 6
31%
2) 20
50%
3) 4
6%
4) 10
7093) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
10%
1)0
40%
2)-5
41%
3)-30
9%
4) 20
7094) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
18%
1) 22
57%
2) 24
19%
3) 26
5%
4) 28
7095) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
13%
1) e
57%
2) n
25%
3) t
5%
4) r
7096) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?
( ASO mains 2018)
Anonymous Quiz
9%
1) काकू
25%
2) आई
56%
3) बहीण
9%
4) मुलगी
7097) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
19%
1) सोमवार
31%
2) बुधवार
43%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
7098) दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरे च्या क्रमातील गट ओळखा.
DINSX, BGLQV, CHMRW
( ASO Pre 2014)
Anonymous Quiz
16%
1) AGMQV
32%
2) YTOJE
25%
3) GHIJK
27%
4) AFKPQ
7099) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह शोधा :

ACFJO, BDGKP, CEHLQ, ? ( MPSC clerk 2019)
Anonymous Quiz
11%
1) DFLMR
31%
2) DFINR
52%
3) DFIMR
5%
4) DFIMS
8000) एका 90 व्यक्तींच्या गटात, 38 व्यक्ती फक्त चहा पितात, 42 व्यक्ती चहा व कॉफी पितात, तर फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती ?

( MPSC clerk 2019)
Anonymous Quiz
42%
1) 10
32%
2) 38
21%
3) 42
5%
4) 48
8001) खाली दिलेल्या प्रश्नात जर दिलेल्या गणितीय चिन्हात पुढीलप्रमाणे बदल केला '+' च्या जागी '÷', '-' च्या जागी 'x', '÷' च्या जागी '-', 'x' च्या जागी '+' तर खालील पदावलीला सरळरूप द्या.

67 x 119 +17-27-259=?
Anonymous Quiz
16%
1) -3
51%
2) -13
29%
3) 10
5%
4) -5
8002) जर LPPHGLDWH म्हणजे IMMEDIATE तर WRSYHFUHW म्हणजे काय ?
Anonymous Quiz
12%
1) MARINATED
39%
2) STRONGEST
21%
3) TOPGRADED
28%
4) TOPSECRET