Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8091
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
MPSC Clerk typist 2023 posts preferance.pdf
49.1 MB
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
6087) A ही व्यक्ती एक काम 10 दिवसात संपविते जर A ने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती ?
Anonymous Quiz
36%
1) 4/5
33%
2) 5/4
28%
3) 1/4
4%
4) 4
6088) रमेश हा एक काम 7 दिवसात करतो जर रमेशने 4 दिवस काम केले तर शिल्लक काम किती ?
Anonymous Quiz
15%
1) 7/3
28%
2) 3/5
12%
3) 5/3
45%
4) 3/7
6089)विशाल हा एक काम 25 दिवसात करतो आणि सचिन हा त्याच कामासाठी 10 दिवस घेतो. जर सचिनने 6 दिवस काम केले तर उरलेले काम विशाल किती दिवसात पूर्ण करेल.
Anonymous Quiz
11%
1) 5 दिवस
54%
2) 10 दिवस
27%
3) 12 दिवस
8%
4) 8 दिवस
6090) 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरूष आणि 12 मुले एकत्रित पणे किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
9%
1) 5 दिवसात
45%
2) 8 दिवसात
36%
3) 9 दिवसात
10%
4) 10 दिवसात
6091) 24 माणसे प्रतिदिवस 7 तास काम करून एक काम 18 दिवसात संपवितात तर तेच काम 21 माणसे रोज 8 तास काम करून किती दिवसात संपवितील.
Anonymous Quiz
12%
1) 15 दिवस
66%
2) 18 दिवस
18%
3) 20 दिवस
4%
4) 14 दिवस
6092) 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात, तर 20 मजूरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील.
Anonymous Quiz
41%
1) 60
29%
2) 50
19%
3) 70
11%
4) 40
6093) 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी करतात तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील.
Anonymous Quiz
11%
1) 500
68%
2) 480
16%
3) 300
6%
4) 250
6094) काही माणसे एक काम 45 दिवसात करतात. जर माणसांची संख्या 5/7 पट केली तर त्याच कामास किती दिवस लागतील.
Anonymous Quiz
35%
1) 63
37%
2) 61
23%
3) 57
6%
4) 55
6096) जर 6, 4, 5 आणि 3 या निरीक्षणांची वारंवारता अनुक्रमे 2, 2, 5 आणि 4 असेल तर त्यांचा मध्यमान काय असेल ?
Anonymous Quiz
11%
1) 6
53%
2) 4.38
32%
3) 6.25
4%
4) 5.42
6097) सुरेश आणि महेश ह्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3 : 4 असे होईल, तर महेशचे आजचे वय किती ?
Anonymous Quiz
13%
1) 10 वर्षे
28%
2) 5 वर्षे
52%
3) 15 वर्षे
8%
4) 20 वर्षे
6098) जर a * b = a + b √ab तर 8*32 ची किंमत किती ?
Anonymous Quiz
16%
1) 560
46%
2) 840
35%
3) 520
3%
4) 405
6099) सोडवा
(x^2-y^2)(x + y) /(x+ y)²=?
(x^2-y^2)(x + y) /(x+ y)²=?
Anonymous Quiz
18%
1) (x - y)
42%
2) (x + y)
33%
3) (2x + y)
7%
4) यापैकी कोणतेही नाही
7000)
जर, X - Z चा अर्थ आहे. X आई आहे Z ची.
X × Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे X + Z चा अर्थ आहे, X मुलगी आहे Z ची तर M - N × T + Q या संबंधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? _________
जर, X - Z चा अर्थ आहे. X आई आहे Z ची.
X × Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे X + Z चा अर्थ आहे, X मुलगी आहे Z ची तर M - N × T + Q या संबंधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? _________
Anonymous Quiz
19%
1) M सासू आहे, Q ची
43%
2) Q पत्नी आहे, N ची
31%
3) Q मुलगी आहे ,M ची
7%
4) T मुलगी आहे, Q ची
7001) ताशी 45 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस, 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्या किती वेळ लागेल ?
Anonymous Quiz
30%
1) 64 sec
36%
2) 85 sec
30%
3) 36 sec
3%
4) 70 sec
Forwarded from MPSC Alerts
8123.pdf
9 MB
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
7002) अक्षर मालिकेतील विसंगत पद शोधणे.
STRAND, TRANDS, RANDST, NDASTR, NDSTRA
STRAND, TRANDS, RANDST, NDASTR, NDSTRA
Anonymous Quiz
10%
1) RANDST
51%
2) NDASTR
30%
3) NDSRTA
9%
4) STRAND