6063) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?
(राज्यसेवा पूर्व - 2015)
(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
22%
1) 529
57%
2) 506
18%
3) 463
3%
4) 484
6065) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2, 10, 26, 50,?
2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
14%
1) 78
29%
2) 79
17%
3) 80
41%
4) 82
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
6066) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
23%
1) 45, 225
39%
2) 75, 100
32%
3) 45,75
7%
4)45,90
6067) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
9%
1) 22 वर्षे
43%
2) 23 वर्षे
27%
3) 20 वर्षे
21%
4) 21 वर्षे
6068) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
13%
1) 20
66%
2) 24
17%
3) 30
4%
4) 28
6069) 11 निरीक्षणाची सरासरी 50 आहे. जर पहिल्या सहा निरीक्षणाची सरासरी 49 आहे आणि शेवटच्या सहा निरीक्षणाची सरासरी 52 आहे, तर सहावा परिणाम माहित करा.
Anonymous Quiz
11%
1)320
60%
2)312
23%
3)317
6%
4)330
6070) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
47%
1) 38
28%
2)40
22%
3)39
4%
4)41
6071) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
10%
1) 20
61%
2) 15
24%
3) 25
5%
4) 10
6072) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
47%
1) 32
33%
2) 40
14%
3) 42
6%
4) 10
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7921.pdf
508.7 KB
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.8 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7927.pdf
8.2 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तिसरे ई-न्युजलेटर (जुलै 2023 ते सप्टेंबर 2023) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
6073) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?
(वन विभाग लिपीक - 2016)
(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
12%
1) 110
32%
2) 96
47%
3) 108
9%
4) 100
6074) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?
( ASST पूर्व - 2012)
( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
29%
1) 13
44%
2) 15
19%
3) 14
7%
4) 16
6075) सध्या वडील व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर 5:2 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 77 असल्यास मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती ?
Anonymous Quiz
13%
1) 22
28%
2) 11
22%
3) 12
37%
4) 17
6076) पहिल्या क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
20%
1) 25
47%
2) 5
18%
3) 10
15%
4) 6
6077) पहिल्या क्रमागत 6 सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
12%
1) 42
27%
2) 30
22%
3) 36
39%
4) 7
6078) पहिल्या क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
13%
1) 5
65%
2) 5.5
16%
3) 6
5%
4) 6.5