MPSCmaths
36.7K subscribers
1.69K photos
253 videos
343 files
527 links
Download Telegram
6013) एक बोट शांत पाण्यात 15km/hr वेगाने जाते. बोट ज्या नदीतुन जाते त्या प्रवाहाचा वेग 5km/hr आहे. तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास 70km अंतर जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
32%
1) 7 तास
36%
2) 9 तास
26%
3) 10 तास
6%
4) 6 तास
6014) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
34%
1) 72 मि
39%
2) 27 मि
24%
3) 30 मि
4%
4) 80 मि
6015) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
12%
1) 40 दिवस
62%
2) 32 दिवस
21%
3) 23 दिवस
5%
4) 36 दिवस
6016) A एक काम 10 दिवसांत व B ते काम 15 दिवसांत पूर्ण करतो. दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी A काम सोडून गेला. तर उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous Quiz
18%
1) 10
44%
2) 12
26%
3) 7
12%
4) 9
6017) 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 कि.मी. वेगाने धावते व विरूद्ध दिशेने ताशी 80 कि.मी. वेगाने येणाऱ्या गाडीला 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती?

(Tax Asst. P. - 2017)
Anonymous Quiz
27%
1) 230 मीटर
47%
2) 240 मीटर
19%
3) 260 मीटर
6%
4) 320 मीटर
6018) एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 कि.मी. प्रती तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
Anonymous Quiz
40%
1) 48 km/hr
37%
2) 50 km/hr
20%
3) 36 km/hr
3%
4) 40 km/hr
6019) (16 x 2)÷4+3x2÷2=?
Anonymous Quiz
8%
1) 13
28%
2) 12
58%
3) 11
6%
4) 10
6020) खालील मालिकेत (?) च्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा :

8 , 11 , 27 , 88 , 361 , ?
Anonymous Quiz
11%
1) 1814
32%
2)1810
51%
3)1816
6%
4)1815
6020) चे स्पष्टीकरण
Forwarded from MPSC Alerts
7813.pdf
503.2 KB
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.11 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
6021) अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?
( Combine c pre 2022)
Anonymous Quiz
9%
(1) मोहन, चेतन, अशोक, नरेश, कृष्णा
36%
(2) चेतन, मोहन, अशोक, नरेश, कृष्णा
51%
(3) चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा
3%
(4) चेतन, नरेश, मोहन, अशोक, कृष्णा
6022) जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास, याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील ?
Anonymous Quiz
5%
(1) 8
28%
(2) 5
63%
(3) 10
4%
(4) 12
6023) पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी योग्य पर्याय निवडा :

32, 33, 37, 46, 62, ? ( Combine pre group c 2022)
Anonymous Quiz
10%
(1) 83
64%
(2) 87
23%
(3) 94
4%
(4) 98
6024)तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वांत तरुण आणि सर्वांत वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती ?

(Combine pre group c 2022)
Anonymous Quiz
11%
(1)25 वर्षे
35%
(2)30 वर्षे
47%
(3)40 वर्षे
6%
(4)45 वर्षे
6025) एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 कि.मी. प्रती तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
Anonymous Quiz
45%
1) 48
26%
2) 40
24%
3) 45
5%
4) 30
विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहूनदोन बाहुल्या अधिक विकल्या.दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडेअसलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोनबाहुल्या कमी विकल्या.तिच्याकडे 26बाहुल्याशिल्लक राहिल्या.सुरुवातीला तिच्याकडे असलेल्याबाहुल्यांची संख्या
Anonymous Quiz
24%
(1) 100
38%
(2) 96
32%
(3) 104
6%
(4) 92
6027) दोन संख्याचे गुणोत्तर 3 : 4 या प्रमाणात आहेत व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
50%
1) 12,16
29%
2) 9,12
15%
3) 6,8
6%
4) 15,20
6028) नेहाचा पगार अगोदर 10% नी कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30% नी वाढवला तर मुळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ?

(Combine pre group c 2022)
Anonymous Quiz
41%
(1) 17
39%
(2) 20
17%
(3) 19
4%
(4) 18
6029) सोमा पूर्वेकडे 10 km चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 km गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 km गेला. त्यानंतर तो वळून
उत्तरेकडे 7 km गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर________आहे.
Anonymous Quiz
38%
(1) 13 km
34%
(2) 18 km
14%
(3) 20 km
14%
(4) दिलेल्या माहितीच्या आधारे काढणे शक्य नाही