MPSCmaths
36.7K subscribers
1.69K photos
253 videos
343 files
527 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
7593.pdf
3.8 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Chandryan 3: Watch Live
चांद्रयान-३: मोहीम पाहा लाईव्ह

ISRO वेबसाइट - https://www.isro.gov.in/
ISRO यूट्यूब -https://www.youtube.com/@isroofficial5866/about
ISRO फेसबुक - https://www.facebook.com/ISRO/
डीडी नॅशनल टीव्ही- https://www.youtube.com/@DoordarshanNational

Join - @eMPSCKatta
Forwarded from MPSC Alerts
7594.pdf
104.4 KB
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Mission Successful Congratulations ISRO
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक व राज्य कर निरीक्षक संवर्गातील अनाथ प्रवर्गाचा निकाल सुधारित करण्यात आला असून सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7605
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7606
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7607

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
चंद्रयान 3
प्रवास खडतर होता पण यशाला गवसणी घातलीच

@eMPSCKatta
5046) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?

(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
21%
1) 529
56%
2) 506
18%
3) 463
5%
4) 484
5047) जर L= 5, R= 7 तर X + 3 = ?
Anonymous Quiz
16%
1) 10
34%
2) 11
40%
3) 12
10%
4) 13
5048) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
12%
1) 78
22%
2) 79
17%
3) 80
50%
4) 82
5049) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.

34: 12: 59: ?
Anonymous Quiz
39%
1) 45
36%
2) 14
16%
3) 42
9%
4) 38
5050) 1325) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
66%
2) 24
18%
3) 30
4%
4) 28
Forwarded from SpardhaGram
🔥🔥🔥

चक्रवाढ व्याज

Compound Interest

🔥 All Types for ALL EXAMS 🔥

Sanjay Pahade Sir

सरळसेवा | संजय पहाडे सर

At 8 pm Sharp
24 August

Link :-
https://youtu.be/mwoGs5JxLvk

Stay tuned..!!
सेशनला लाइक आणि notify करून ठेवा ..!!

🔥🔥🔥
5051) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
10%
1) भाऊ आणि बहीण
26%
2) मुलगी आणि आई
28%
3) आजी आणि नात
36%
4) नातू आणि आजी
5052) एका दुकानदाराने 8 टन गहू विकत घेतले आणि त्यातून 5.7 टन विकले. त्याच्या जवळ किती किलोग्रॅम गहू आहेत ?
Anonymous Quiz
5%
1) 239 किलोग्रॅम
27%
2) 234 किलोग्रॅम
21%
3) 23.9 किलोग्रॅम
47%
4) 2300 किलोग्रॅम
5053) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
10%
1) 22 वर्षे
38%
2) 23 वर्षे
23%
3) 20 वर्षे
29%
4) 21 वर्षे
5054) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
64%
2) 24
18%
3) 30
6%
4) 28
5055) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
29%
(1) 96
43%
(2) 54
20%
(3) 90
9%
(4) 30
Forwarded from SpardhaGram
🔥🔥🔥

सहकार विभाग 2023 |

Answer key | Live Paper Solving |

सरळसेवा | संजय पहाडे सर

At 7 pm Sharp
25 August

Link :-
https://youtube.com/live/x7w3Do03cfc

Stay tuned..!!
सेशनला लाइक आणि notify करून ठेवा ..!!

🔥🔥🔥
Forwarded from SpardhaGram
★ SpardhaGram ★

26 ऑगस्ट रोजी Spardhagram मार्गदर्शक श्री. संजय पहाडे सरांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांना...!

यानिमित्त स्पर्धाग्राम देत आहे SpardhaGram ॲप्लिकेशन वरील संजय पहाडे सरांच्या सर्व बॅचेस वर ज्यादा 50% सूट...!

चला तर मग वाट कसली पाहताय? लगेच स्पर्धाग्राम ऍप खालील लिंक वरून Install करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला वेग द्या..!

लिंक:
https://bit.ly/39vTCfr

ऑफर कालावधी: मर्यादित

★ Sanjay Pahade Sir ★
★ 9158029555 ★