MPSCmaths
36.8K subscribers
1.7K photos
253 videos
343 files
527 links
Download Telegram
Forwarded from Jobkatta.in
TCS Server Down

जॉईन - @Jobkatta
5041) एका नावेच्या 10 नावाड्यांपैकी 56 किग्रा. वजनाच्या व्यक्तीच्या स्थानी एक नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या सरासरी वजनांत 800 ग्रा. ची वाढ होते. नवीन नावाड्याचे वजन काय असेल ?
Anonymous Quiz
15%
1)72
39%
2)69
27%
3)66
20%
4)64
5042) एका परिवारात 6 पुत्रांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. ही मुले आणि त्यांच्या आई वडिलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. जर वडिलांचे वय आईच्या वयाहून 8 वर्ष जास्ती आहे, तर आईचे वय काय आहे ?
Anonymous Quiz
19%
(a) 44 वर्षे
38%
(b) 52 वर्षे
37%
(c) 60 वर्षे
5%
(d) 68 वर्षे
5043) नदीत A व B दोन ठिकाणे असुन त्यामधील अंतर 96 किमी आहे. एक बोट शांत पाण्यात 12 किमी/तास या वेगान जाते तर प्रवाहाचा वेग 4 किमी/तास आहे. बोटेला A पासुन B पर्यंत व परत B पासुन A पर्यंत यायला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
22%
1) 18 तास
46%
2) 12 तास
27%
3) 20 तास
5%
4) 14 तास
5044) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
20%
1) 60 मि
34%
2) 27 मि
24%
3) 37 मि
22%
4) 72 मि
5045) 4 माणसे आणि 7 स्त्रीया एक काम 8 दिवसात करतात. एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. तर 5 माणसे आणि 2 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील.
Anonymous Quiz
14%
1) 14
55%
2) 10
26%
3) 12
4%
4) 18
Forwarded from Jobkatta.in
Media is too big
VIEW IN TELEGRAM
विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांच्या चुकीला माफी नसते पण..........

जॉईन - @Jobkatta
Forwarded from Jobkatta.in
Server Down बाबतीत TCS चे निवेदन

जॉईन - @Jobkatta
🌷वर्तुळ🌷
5042) चे स्पष्टीकरण:

6 पुत्रांचे एकूण वय = (8 × 6) वर्षे = 48 वर्षे.

ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय = (22 × 8) वर्षे=176 वर्षे

आई वडिलांचे वय = (176-48) वर्षे = 128 वर्षे.

समजा आईचे वय = x वर्षे.
तर, वडिलांचे वय =(x + 8) वर्षे x+x + 8 = 128
⇒ 2x = 120

म्हणून आईचे वय 60 वर्षे होईल
🍃🌷🌷🍃🍃🌷🍃🍃🌷🌷🍃🍃
5045) चे स्पष्टीकरण:

1 माणसाचे काम = 2 स्त्रिया
4 माणसे +7 स्त्रिया = 8 स्त्रिया+7स्त्रिया= 15 स्त्रिया

5 माणसे + 2 स्त्रिया =10 स्त्रिया+2स्त्रिया
= 12 स्त्रिया

15 स्त्रीया एक काम 8 दिवसात करतात. म्हणुन तेच काम 12 स्त्रिया=15x8 /12
= 10 दिवसात करतील.

💫💫🍃🍃🍃💫💫💫🍃🍃🍃💫
Forwarded from MPSC Alerts
7593.pdf
3.8 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Chandryan 3: Watch Live
चांद्रयान-३: मोहीम पाहा लाईव्ह

ISRO वेबसाइट - https://www.isro.gov.in/
ISRO यूट्यूब -https://www.youtube.com/@isroofficial5866/about
ISRO फेसबुक - https://www.facebook.com/ISRO/
डीडी नॅशनल टीव्ही- https://www.youtube.com/@DoordarshanNational

Join - @eMPSCKatta
Forwarded from MPSC Alerts
7594.pdf
104.4 KB
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Mission Successful Congratulations ISRO
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक व राज्य कर निरीक्षक संवर्गातील अनाथ प्रवर्गाचा निकाल सुधारित करण्यात आला असून सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7605
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7606
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7607

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
चंद्रयान 3
प्रवास खडतर होता पण यशाला गवसणी घातलीच

@eMPSCKatta
5046) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?

(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
21%
1) 529
56%
2) 506
18%
3) 463
5%
4) 484
5047) जर L= 5, R= 7 तर X + 3 = ?
Anonymous Quiz
16%
1) 10
34%
2) 11
40%
3) 12
10%
4) 13