4065) जर A चे 60 टक्के = B चे 3/4 आहे ,तर A : B = ?
Anonymous Quiz
10%
1) 9:20
37%
2) 20:9
38%
3) 4:5
16%
4) 5:4
4066) जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नातून 50 % कमी असेल , तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाहुन किती टक्के जास्त आहे ?
Anonymous Quiz
25%
1) 50 टक्के
33%
2) 75 टक्के
35%
3) 100 टक्के
7%
4) 125 टक्के
4067) जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नाहुन 20 टक्के कमी असेल , तर A चे उत्पन्न किती टक्के जास्त आहे ?
Anonymous Quiz
20%
1) 20 टक्के
51%
2) 25 टक्के
21%
3) 30 टक्के
8%
4)35 टक्के
4068) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
52%
1) 38
27%
2) 40
18%
3) 39
4%
4) 41
4069) L ही M ची मुलगी आहे
S आणि T या L च्या मुली आहेत
J हा K चा पिता आहे जो T चा पिता आहे. L चा K शी कसा संबंध आहे ?
S आणि T या L च्या मुली आहेत
J हा K चा पिता आहे जो T चा पिता आहे. L चा K शी कसा संबंध आहे ?
Anonymous Quiz
16%
1) चुलत भाऊ
38%
2) पत्नी
36%
3) आई
11%
4) मुलगी
4070) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2, 10, 26, 50,?
2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
11%
1) 78
24%
2) 79
13%
3) 80
51%
4) 82
Forwarded from MPSC Alerts
7423.pdf
99.4 KB
जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक,गट ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7425.pdf
335.5 KB
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
Talathi - 2023| TCS Pattern
🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?
अतिसंभाव्य प्रश्न - 8
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
19 July at 7 pm
🔴🔴
🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?
अतिसंभाव्य प्रश्न - 8
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
19 July at 7 pm
🔴🔴
4071) जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नाहुन 25 % कमी असेल , तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाहुन किती टक्के जास्त आहे ?
Anonymous Quiz
24%
1) 25 टक्के
29%
2) 30 टक्के
42%
3) 33× 1/3 टक्के
5%
4) 66×2/3" टक्के
4072) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
23%
1) 45, 225
36%
2) 75, 100
37%
3) 45,75
4%
4)45,90
4073) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
12%
1) भाऊ आणि बहीण
28%
2) मुलगी आणि आई
25%
3) आजी आणि नात
35%
4) नातू आणि आजी
4074) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
10%
1) 22 वर्षे
36%
2) 23 वर्षे
25%
3) 20 वर्षे
29%
4) 21 वर्षे
4075) एका संख्येतून 600 च्या 75% चे दोन-तृतीयांश वजा केल्यावर प्राप्त संख्या 320 आहे. मूळ संख्या काय आहे?
Anonymous Quiz
16%
(a) 300
55%
(b) 620
24%
(c) 720
5%
(d) 500
Forwarded from SpardhaGram
Talathi - 2023| TCS Pattern
🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?
अतिसंभाव्य प्रश्न - 9
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://www.youtube.com/live/BYzJUjcMN7M?feature=share
21 July at 7 pm
🔴🔴
🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?
अतिसंभाव्य प्रश्न - 9
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://www.youtube.com/live/BYzJUjcMN7M?feature=share
21 July at 7 pm
🔴🔴
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
रोजच्या चालू घडामोडी विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व चालू घडामोडी अपडेट मिळवण्यासाठी अजाच जॉईन करा
@chalughadamodi
@chalughadamodi
4076) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
10%
1) 20
67%
2) 24
19%
3) 30
4%
4) 28
4077) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी
झाली ?
झाली ?
Anonymous Quiz
30%
(1) 96
42%
(2) 54
20%
(3) 90
8%
(4) 30
4078) एका दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्या 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती ?
Anonymous Quiz
37%
1) 250
33%
2) 150
25%
3) 300
5%
4) 350
4079) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
13%
1) 250m
64%
2) 280m
19%
3) 300m
5%
4) 230m