MPSCmaths
36.8K subscribers
1.7K photos
253 videos
343 files
527 links
Download Telegram
3599) एक गावात 2200 मतदार आहेत. 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ?

( MPSC clerk pre 2017)
Anonymous Quiz
11%
1) 760
25%
2) 1290
14%
3) 1677
49%
4) 1440
4000) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
35%
1) 13
28%
2) 16
29%
3) 15
8%
4) 18
Forwarded from SpardhaGram
🔥🔥🔥
Birthday Offer

🛞 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 🛞

®️फीस : 599 रुपये
आजची फीस : 299 फक्त

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

Page Link :
https://spradhagramm.page.link/ZNcXevgHxzHAVVJN8

🔥🔥🔥
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 7 वाजता...

https://www.youtube.com/live/ZfjOmOZbiYg?feature=share
Forwarded from SpardhaGram
Forwarded from SpardhaGram
शेवटचा एक तास शिल्लक.... त्वरा करा.

🔥🔥🔥
Birthday Offer

🛞 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 🛞

®️फीस : 599 रुपये
आजची फीस : 299 फक्त

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

Page Link :
https://spradhagramm.page.link/ZNcXevgHxzHAVVJN8

🔥🔥🔥
4001) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
5%
1) आई
67%
2) मावशी
23%
3) आत्या
5%
4) बहीण
4002) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
11%
1) भाऊ आणि बहीण
28%
2) मुलगी आणि आई
22%
3) आजी आणि नात
40%
4) नातू आणि आजी
4003) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
10%
1) 22 वर्षे
35%
2) 23 वर्षे
26%
3) 20 वर्षे
29%
4) 21 वर्षे
4004) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
67%
2) 24
15%
3) 30
6%
4) 28
4005) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
28%
(1) 96
38%
(2) 54
25%
(3) 90
8%
(4) 30
4006) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
37%
(1) 37.5%
26%
(2) 60%
29%
(3) 40%
8%
(4) 20%
4007) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
45%
1) 280
30%
2) 480
21%
3) 320
4%
4) 400
4008) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
15%
1) 15
28%
2) 8
19%
3) 12
38%
4) 10
4009) 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 30
53%
2) 31
27%
3) 29.5
6%
4) 30.5
4010) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
12%
1) e
69%
2) n
16%
3) t
3%
4) r