MPSC Mantra
29.5K subscribers
14K photos
28 videos
3.72K files
2.33K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 32 वा

🔲 1 जानेवारी ते 15 मार्च 2024
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» भारताचा अर्थसंकल्प 2024-25
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024-25
» तब्बल 22 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

22 मार्चपासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 220/-
Pages : 248

Pre Booking Now👇👇👇

Https://www.simplifiedcart.com
👉तृतीय सुधारित आवृत्ती👈

📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक
         सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी

--------------------------------------------------
🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक :

▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण
▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश
▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची सोप्या भाषेत मांडणी
▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व समाजसुधारकांचा समावेश

☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇--------------------------------------------------

MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध.
👉Mrp - 360
👉Pages - 368


💫 Pre Booking Available

📚 Buy Online
Simplified Publication Online Store👇👇👇

https://www.simplifiedcart.com
32nd Edition Sample Copy.pdf
7.4 MB
#SampleCopy

» 32 वा अंक
» 1 जानेवारी ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडींसाठी ONE STOP SOLUTION
» महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25
» भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त..

Pages : 248
MRP : 220/-

Pre Booking Available @ www.SimplifiedCart.com
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा.
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
मोदींना मिळालेले सर्वोच्च नागरी पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा जगभर पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिका, रशियासह अनेक राष्ट्रांनी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

पंतप्रधानांच्या सर्वोच्च सन्मानांचा थोडक्यात परामर्श...

मिळालेले पुरस्कार

. ऑर्डर ऑफ दि डुक ग्याल्पो (भूतान) - 2024

• ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स) : 14 जुलै 2023

• ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त): जून 2023

• कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया) : मे 2023

चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी): मे 2023

• रिपब्लिक अॅवॉर्ड (पलाऊ) : मे 2023

• ऑर्डर ऑफ द डक (भूतान) : 2021

• लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका) : 2020

• ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन) : 2019

• निशान इज्ज्युदिन (मालदिव) : 2019

• ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया): 2019

• ऑर्डर ऑफ झायद (यूएई) : 2019

• ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन) : 2018

• स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान) : 2016

• ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया); 2016


Join
@SahyadriIAS
🟧 आज आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या....

🔲 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी
🟩 या पुस्तकाचे लेखक बालाजी सुरणे सर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त बालाजी सर आपणास खूप खूप शुभेच्छा... 💐🎂

🤝 आज सरांच्या वाढदिवसानिमित्ताने
सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके भरघोस सवलतीत उपलब्ध.... !!!


🖥 Buy Online from Publication Store👇👇👇

👉 https://www.simplifiedcart.com

📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर
9423333181 | 8788639688


टीप : दिनांक 25 मार्च 26 मार्च 2024 या दोन दिवसात येणाऱ्या प्रत्येक ऑर्डरवर | कोणत्याही एका पुस्तक खरेदीवर सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच 2024 मोफत मोफत मोफत....
पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ? (राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015)
1) आर्य महिला समाज
2) भारत महिला परिषद
3) द मुस्लीम विमेन्स असोसिएशन
4) भारत स्त्री महामंडळ

उत्तरः 4

स्पष्टीकरण

महिलांशी संबंधित संस्था :-

भारत स्त्री महामंडळ :-

स्थापना : 1910 (अलाहाबाद)

संस्थापक : सरला देवी चौधरी

भारतातील पहिली स्त्रियांनी स्त्रियांसाठी उभारलेली संस्था

उद्देशः महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे

भारत महिला परिषद :-

संस्थापक : रमाबाई रानडे

ठिकाण : मुंबई

उद्देश : सामाजिक विषयांच्या चर्चेसाठी एक मंच प्रदान करणे.

ही परिषद राष्ट्रीय सामाजिक परिषदेचा भाग होती.

वूमेन्स इंडियन असोसिएशन :-

संस्थापक : डोरोथी जिनाराजादासा (Dorothy Jinarajadasa)

स्थापना : 1915

पहिल्या अध्यक्षा : अॅनी बेझंट

मुख्य कार्य : शैक्षणिक

भारतीय राष्ट्रीय महिला परिषद :-

The National Council of Women for India

स्थापना : 1925

आंतरराष्ट्रीय महिला परिषदेशी संलग्न होती.

मेहरीबाई टाटा (दोराब टाटाची पत्नी) यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अखिल भारतीय महिला परिषद :-

The All-India Women's Conference

संस्थापक : मागरिट कजिन

स्थापना : जानेवारी 1927 (पुणे)

उद्देश : महिला आणि मुलांचे शिक्षण आणि सामाजिक कल्याणासाठी प्रोत्साहन देणे.

आर्य महिला समाज :-

संस्थापक : पंडिता रमाबाई

सहकार्य : न्या. रानडे व रमाबाई रानडे

स्थापना : 1882 (पुणे)

या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती केली.

#simplifiedvishleshan

जॉईन
@SahyadriIAS
ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला?
(राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023)

1) नारायण मेघाजी लोखंडे
2) भाऊ दाजी लाड
3) तुकाराम तात्या पडवळ
4) कृष्णाजी भालेकर

उत्तरः 4

स्पष्टीकरण

कृष्णराव भालेकर

कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली 'दीनबंधू' हे वर्तमानपत्र सुरू केले.

या दीनबंधूने सत्यशोधकांची वैचारिक बाजू समर्थपणे लोकांपुढे मांडली आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर कठोर हल्ले चढविले.

याच पत्राच्या माध्यमातून फुले यांनी धार्मिक रूढी, परंपरा यांच्यावर टीकात्मक लेख लिहिले तसेच धर्मग्रंथांची चिकित्सा केली.

दीनबंधू दोन वर्षांनंतर बंद पडले. शेवटी सयाजीराव गायकवाडांनी बडोद्यातील त्यांच्या ग्रंथालयातील वासुदेव लिंगाजी बिर्जे यांच्या मदतीने 1907 मध्ये ते पुन्हा सुरू केले आणि तेव्हाच वेदोक्त प्रकरण घडले.

•त्यावेळी दीनबंधूने परखडपणे लिखाण करुन सत्यशोधकांची बाजू मांडली आणि वेदोक्त प्रकरणावर टीका केली.





Join
@SahyadriIAS
स्त्री सेविका संघ

पुण्यातील काँग्रेस विचारधारेच्या स्त्रियांनी  'महाराष्ट्र भगिनी मंडळ' ही संस्था स्थापन केला होती.

पंरतु ब्रिटीश सरकारने ती बेकायदेशीर ठरवून या संघटनेला दडपून टाकले. त्यामुळे 1935 मधील काँग्रेस मधील स्त्रियांनी 'स्त्री सेविका ' नावाची संघटना स्थापन केली.

या संघटनेच्या सभासदांची संख्या, संघटनेचे कार्यक्षेत्र आणि त्यांची ताकद मर्यादीत होती.

फैजपूरच्या कॉंग्रेसच्या अधिवेशनासाठी स्त्री सेविका संघातील स्त्रियांनी प्रेमा कंटक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वंयसेविकांची जबाबदारी पार पाडली.(PYQ)

या माध्यमातून संघटित होऊ लागलेल्या स्त्री शक्तीचे प्रदर्शन त्यांच्या संघटीत व शिस्तपूर्ण कामामुळे कॉंग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात झाले.

#simplifiedvishleshan

join @SahyadriIAS
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️👉2024 चा आबेल पुरस्कार मिशेल टैलाग्रैंड यांना जाहीर

हा पुरस्कार त्यांना गणितीय भौतिकशास्त्र आणि सांख्यिकीमधील उत्कृष्ट अनुप्रयोगांसह संभाव्यता सिद्धांत आणि कार्यात्मक विश्लेषणासाठी त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी देण्यात आला.

ते सध्या नेशनल सेन्टर फॉर साइंटिफिक रिसर्च (CNRS) ,पॅरिस, फ्रांस येथे कार्यरत आहेत


♦️आबेल पुरस्कार ♦️

सुरुवात –
2001

या पुरस्काराचे नाव नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेन्रिक एबेल यांच्या स्मरणार्थन ठेवण्यात आले आहे आणि हा पुरस्कार गणितातील नोबेल पुरस्कार समजला जातो. 

पुरस्कार देणारी संस्था - नॉर्वेजियन एकेडमी ऑफ साइंस एंड लेटर्स

हा पुरस्कार नॉर्वेच्या राजाकडून दरवर्षी एक किंवा अधिक उत्कृष्ट गणितज्ञांना दिला जातो.

पहिला पुरस्कार - जीन-पियरे सेरे

👉 Join @SahyadriIAS
Forwarded from 🆁️ Admin
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आपल्या ( @sahyadriias ) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.

सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.

सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील

सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी



#Daily10MCQ

Join
@sahyadriias
♦️👉डिजी यात्रा - नागरी उड्डयन मंत्रालय

👉हे मोबाईल वॉलेट आधारित ओळख प्लॅटफॉर्म आहे.

👉डिजी यात्रांतर्गत फेशियल रिकॉग्निशनद्वारे प्रवाशांची ओळख केली जाईल.

👉एअरपोर्टवर बोर्डिंग पासची गरज नसेल.

👉ही पूर्णव्यवस्था पेपरलेस असेल.

👉ही सेवा सेंट्रलाइज्ड मोबाइल वॉलेटवर आधारित आयडेंटिटी प्लॅटफॉर्मवर काम करेल.

👉याद्वारे विमानतळावर एंट्री करताना, सुरक्षा तपासणी या सर्व गोष्टींसाठी केवळ चेहरा दाखवावा लागेल
.
♦️राज्यसेवा जाहिरात 2024

सद्यस्थिती ( 325 पदे )

29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध
- 205 पदे

👉 नंतर प्राप्त मागणी पत्र  ( RTI)

उपजिल्हाधिकारी - 7 पदे
उपशिक्षणधिकारी - 63 पदे
उपनिबंधक गट अ - 2
सहायक निबंधक गट ब - 5
ACST - 43

205+7+ 63+2+5+43 = 325 पदे
♦️👉कर निरीक्षकांची निवड यादी जाहीर

👉टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र कर सहायकाची घोषणा

👉 पात्र उमेदवारांची संख्या
1) पुणे- 784
2) छ.संभाजी नगर- 244
3) नाशिक- 144
4) अमरावती- 131
5) न. मुंबई- 108
6) नागपूर- 87


👉Join
@MpscMantra