MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
Forwarded from Sahyadri IAS
ही post personally मला तरी
100% खरी वाटते.
बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

कारण 2014 ,2019 या दोन्ही निवडणुका झाल्या त्या वर्षी राज्यसेवा pre exam या फेब्रुवारीत झाल्या होत्या.माझ्याकडे असलेल्या
माहितीप्रमाणे फक्त त्याच दोन वर्षी feb मध्ये.बाकी एप्रिल मध्ये जास्त झालेल्या आहेत.

2 feb 2014
17 feb 2019


सांगण्याचा उद्देश एकच:-
ज्यांना राज्यसेवाच करायची आहे त्या सर्वांनी आताच्या pre ला कितीही कमी score असेल तरी mains चा अभ्यास
करणे योग्य राहील.
( अर्थात स्वतःला काय हवे ते स्वतः ठरवून)


post वाचा
-: 2024 परीक्षांचे नियोजन :-

#prediction / अंदाज...🙏

👆 लोकसभा निवडणूक - 2024 करीता मार्च, 2024 ला आचारसंहिता लागू होईल, त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील मतदान कोणत्या टप्प्यात आहे त्यावरून इतर नियोजन अवलंबून असेल.

परंतु, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी
(1) साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल. तर जून/जुलै, २०२४ ला मुख्य परीक्षा होईल.

(2) मार्च महिन्यात combine गट ब व क पूर्व परीक्षा होईल तर जुलै/ ऑगस्ट, २०२४ ला मुख्य परीक्षा होईल.

🙏 #MPSC अन् मागणीपत्र यावर अवलंबून असेल ..

Join @Sahyadri IAS