MPSC Economics
66.1K subscribers
9.09K photos
60 videos
402 files
864 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥

@eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🗓️ 6 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 46 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 54 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 95 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 115 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 292 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜

🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्‍यांनो सावधान

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
5_6096011885402921261.pdf
1.3 MB
🟣 गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध🔥🔥

👉Cut Off - 48.25


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐


आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥


🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
लावा जोर...@eMPSCkatta
#Combine group B #PSI
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🗓️ 7 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 45 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 53 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 94 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 114 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 291 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2024_Notification.pdf
28 MB
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना

अर्ज कालावधी - 08 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025

जॉईन -@eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जो आज वाचेल 📚
तोच result नंतर नाचेल 🕺


जॉईन 👉 @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Write down for mental clarity.


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण@Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish

📜 इतिहास@MPSCHistory

🗺️ भूगोल@MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity

💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🗓️ 8 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 44 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 52 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 93 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 113 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 290 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🗓️ 9 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 43 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 51 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 92 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 112 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 289 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🌐 "MAITRI 2.0" – महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष पोर्टल

1️⃣ "MAITRI 2.0" पोर्टलचे स्वरूप
MAITRI म्हणजे Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell – महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी एक डिजिटल सुविधा केंद्र.
➤ 15 विभागांमधील 119 सरकारी सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.
➤ गुंतवणूकदारांना रिअल-टाइममध्ये अर्जांची स्थिती पाहण्याची सुविधा.

2️⃣ उद्देश व फायदे
➤ गुंतवणूक प्रक्रियेला सुलभ, जलद आणि पारदर्शक करणे.
➤ प्रशासकीय अडथळे व प्रक्रियात्मक विलंब कमी करणे.
➤ एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करून Single Window Clearance प्रणाली बळकट करणे.

3️⃣ प्रमुख वैशिष्ट्ये
Multi-department Integration – विविध विभागांचे समन्वित कामकाज.
Real-time Tracking – अर्ज व परवानग्यांची स्थिती तत्काळ पाहता येणे.
Online Application & Approvals – सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने.
User-friendly Interface – उद्योग व गुंतवणूकदारांसाठी सोयीस्कर डिझाइन.

4️⃣ शासन धोरणाशी संबंध
➤ हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या e-Governance धोरणाचा महत्त्वाचा भाग.
➤ डिजिटल पायाभूत सुविधा व औद्योगिक धोरण 2025 च्या उद्दिष्टांशी सुसंगत.


🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔥अभिमानाने घेऊन येत आहोत🔥

टेलिग्राम : @eMPSCkatta

ॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app

YouTube : https://youtube.com/@empsckatta?si=e1FMDxPPAhIVrpU9

🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
📌 स्वावलंबिनी उपक्रम – महिला उद्योजकतेसाठी

1️⃣ सुरुवात
➤ 1 मार्च 2025 रोजी केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रारंभ.
➤ केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी चौधरी चरण सिंह विद्यापीठ, मेरठ येथे उद्घाटन केले.

2️⃣ उद्देश
➤ महिला विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेचा दृष्टिकोन विकसित करणे.
➤ त्यांना आवश्यक संसाधने व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.

3️⃣ लाभार्थी
➤ उच्च शिक्षण संस्थांमधील (HEIs) महिला विद्यार्थीनी.

4️⃣ महत्त्व
➤ महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.
➤ देशातील महिला उद्योजकतेला चालना देणे.

🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.

Admissionसाठी contact @eMPSCkatta007

@eMPSCkatta07


टेलिग्राम : @eMPSCkatta


🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯

🗓️ 44 DAYS TO GO 🗓️


📌 तयारी कशी चाललीये?
अभ्यास व्यवस्थित होतोय ना?
PYQ daily करताय का?
Plan केलेला फॉलो करत आहात का?
Paper Practice सुरू केली का?
Time Management जमतंय का?
Revision कधी सुरू करणार?

असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतीलच...

म्हणूनच 👇

📢 आज संध्याकाळी 7 वाजता


Special Open Session

👉 Short & Crisp Session
👉 Revision Strategy + Doubts

📍 जास्त वेळ घेणार नाही, पण परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल!

🔗 @eMPSCkatta