🌾 *PM किसान सन्मान निधी खुशखबर!* 🌾
शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी!
*PM किसानचा पुढचा हप्ता (2000 रुपये) 30 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.*
✅ ज्यांचे e-KYC, Land Seeding आणि Aadhaar लिंक आहे त्यांनाच पैसे येतील
✅ Beneficiary Status लगेच चेक करा
📢 सर्व शेतकरी मित्रांना पुढे पाठवा

नवीन एक माहिती..
टेलिग्राम वर अशा प्रकारच्या जाहिरात येत राहतात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम हे वाढत आहे त्यामुळे अशा जाहिरातीवर क्लिक करून पैसे पाठवू नका...
अशा जाहिरातींशी चॅनलच्या ओनरचा काहीही संबंध नसतो त्या टेलिग्रामच्या ॲटोमॅटिक जाहिराती असतात.
टेलीग्रामच नाही तर कुठेही तुम्हाला पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या जाहिराती असतील तर बिलकुल त्यावर क्लिक करून पैसे देऊ नका..

👍2
🌾 *PM किसान अपडेट* 🌾
✅ ज्यांचे e-KYC, Land Seeding आणि Aadhaar लिंक आहे त्यांनाच पैसे येतील
✅ Beneficiary Status लगेच चेक करा. लिंकवर क्लिक करून तपासा
👇👇
👉https://tinyurl.com/bddwuk3y
📢 सर्व शेतकरी मित्रांना पुढे पाठवा
✅ ज्यांचे e-KYC, Land Seeding आणि Aadhaar लिंक आहे त्यांनाच पैसे येतील
✅ Beneficiary Status लगेच चेक करा. लिंकवर क्लिक करून तपासा
👇👇
👉https://tinyurl.com/bddwuk3y
📢 सर्व शेतकरी मित्रांना पुढे पाठवा
Marathi Point | महाराष्ट्र योजना - GR, नोकरी भरती व शेतकरी
PM Kisan Yojana पीएम किसानचा हप्ता मिळणार का? Beneficiary Status आणि लाभार्थी यादी तपासा
PM Kisan Yojana, PM Kisan installment status, PM Kisan beneficiary list, PM Kisan Marathi, पीएम किसान योजना, पीएम किसान हप्ता, पीएम किसान लाभार्थी याद
पी एम किसान सम्मान निधी योजनेचे २००० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे .
*लाडकी बहीण अपडेट*
_*लाडकी बहीण योजने चा हफ्ता जमा होत आहे .*_

*Pm किसान हप्ता जमा न होणे*
अजूनही काही शेतकरी बांधवांना pm kisan योजनेचा हफ्ता जमा झालेला नाही त्यांनी खालील माहिती चेक करा.
1. Land seeding status
2. ADHAAR linking status
3. Dbt link Account
हे सर्व YES असायला हवे. तेव्हाच तुम्हाला pm किसान हफ्ता येईल.
👇खालील लिंकवरून चेक करा.
https://tinyurl.com/bddwuk3y
अजूनही काही शेतकरी बांधवांना pm kisan योजनेचा हफ्ता जमा झालेला नाही त्यांनी खालील माहिती चेक करा.
1. Land seeding status
2. ADHAAR linking status
3. Dbt link Account
हे सर्व YES असायला हवे. तेव्हाच तुम्हाला pm किसान हफ्ता येईल.
👇खालील लिंकवरून चेक करा.
https://tinyurl.com/bddwuk3y
Marathi Point | महाराष्ट्र योजना - GR, नोकरी भरती व शेतकरी
PM Kisan Yojana पीएम किसानचा हप्ता मिळणार का? Beneficiary Status आणि लाभार्थी यादी तपासा
PM Kisan Yojana, PM Kisan installment status, PM Kisan beneficiary list, PM Kisan Marathi, पीएम किसान योजना, पीएम किसान हप्ता, पीएम किसान लाभार्थी याद
*दुष्काळ अग्रिम 5000 रू अपडेट*
दुष्काळाचा अग्रिम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हळूहळू सर्व शेतकरी बांधवांना जमा होतील.
सर्व जिल्ह्यात जमा होतील. शेतकऱ्यांनी खाते चेक करावे.

🚨 सावधान! तुमचा बोनस आणि मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवा! 🚨
Telegram,WhatsApp वर सध्या ₹2,000 बोनस मिळाल्याचे आमिष दाखवून Fake Links पाठवल्या जात आहेत.
कृपया कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. थोड्याशा लालसेपोटी आपले बँक खाते धोक्यात घालू नका.
💰 लक्षात ठेवा – फुकटच्या पैशांच्या आमिषापेक्षा आपली मेहनतीची कमाई महत्त्वाची आहे!
स्वतः सावध राहा, आपल्या कुटुंबाला आणि मित्रांनाही सावध करा.
आपली सुरक्षा, आपली जबाबदारी! 🙏

❤3
*_डिजिटल पिकविमा पिकपेरा व सामाईक संमतीपत्र_*
आता हाताने लिहायची गरज नाही . https://tinyurl.com/38td8kd5 या लिकवर क्लिक करा ,पुढे marathi point दिसेल त्यावर क्लिक करा. Right side ला *पिकपेरा व पीकविमा सामाईक संमतीपत्र* दिसेल त्यावर क्लिक करा. आणि डिजिटल मध्ये माहिती भरा प्रिंट काढा
_*डिजिटल पीक विमा सामाईक संमतीपत्र फॉर्म अपडेट केला आहे.( फक्त डेस्कटॉप साईटलाच सपोर्ट करेन ,मोबाईल द्वारे होणार नाही)*_
माहिती भरा आणि प्रिंट काढा, हाताने लिहायची गरज नाही.

❤2
🎁_*शेतकरी मित्र 2026 भरती सुरू , प्रत्येक गावात शेतकरी मित्र फॉर्म भरणे सुरू*_
_*घरबसल्या असा करा अर्ज स्टेप बाय स्टेप*_
👇 _*सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा*_
👉 https://tinyurl.com/4pdjx7an
_तुमच्या मित्रांना आणि ग्रुपवर नक्की शेअर करा!_ 📲
_*आपल्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज नक्की शेअर करा!*🙏 Visit: www.marathipoint.com — अचूक माहिती, विश्वसनीय पोर्टल._
_*घरबसल्या असा करा अर्ज स्टेप बाय स्टेप*_
👇 _*सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा*_
👉 https://tinyurl.com/4pdjx7an
_तुमच्या मित्रांना आणि ग्रुपवर नक्की शेअर करा!_ 📲
_*आपल्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज नक्की शेअर करा!*🙏 Visit: www.marathipoint.com — अचूक माहिती, विश्वसनीय पोर्टल._
Marathi Point | महाराष्ट्र योजना - GR, नोकरी भरती व शेतकरी
Shetkari Mitra Bharati गावातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'शेतकरी मित्र' ऑनलाईन फॉर्म
गावातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! Atma Yojana अंतर्गत शेतकरी मित्र भरती महाराष्ट्र. Shetkari Mitra online apply process, आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण माह
Forwarded from मराठी पॉईंट (Marathi Point) (Marathi Point)
*_डिजिटल पिकविमा पिकपेरा व सामाईक संमतीपत्र_*
आता हाताने लिहायची गरज नाही . https://tinyurl.com/38td8kd5 या लिकवर क्लिक करा ,पुढे marathi point दिसेल त्यावर क्लिक करा. Right side ला *पिकपेरा व पीकविमा सामाईक संमतीपत्र* दिसेल त्यावर क्लिक करा. आणि डिजिटल मध्ये माहिती भरा प्रिंट काढा
_*डिजिटल पीक विमा सामाईक संमतीपत्र फॉर्म अपडेट केला आहे.( फक्त डेस्कटॉप साईटलाच सपोर्ट करेन ,मोबाईल द्वारे होणार नाही)*_
माहिती भरा आणि प्रिंट काढा, हाताने लिहायची गरज नाही.
आता हाताने लिहायची गरज नाही . https://tinyurl.com/38td8kd5 या लिकवर क्लिक करा ,पुढे marathi point दिसेल त्यावर क्लिक करा. Right side ला *पिकपेरा व पीकविमा सामाईक संमतीपत्र* दिसेल त्यावर क्लिक करा. आणि डिजिटल मध्ये माहिती भरा प्रिंट काढा
_*डिजिटल पीक विमा सामाईक संमतीपत्र फॉर्म अपडेट केला आहे.( फक्त डेस्कटॉप साईटलाच सपोर्ट करेन ,मोबाईल द्वारे होणार नाही)*_
माहिती भरा आणि प्रिंट काढा, हाताने लिहायची गरज नाही.
Forwarded from मराठी पॉईंट (Marathi Point) (मराठी पॉइंट)
*विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची कागदपत्रे व योजना*
*सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/i2uann
*Engineering तुम्ही प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/awth8q
*कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India*
https://rb.gy/lpkwzc
*स्कॉलरशिपसाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/cog2td
*पासपोर्टसाठी कागदपत्रे Documents required for new passport*
https://rb.gy/m1v9db
*सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/i2uann
*Engineering तुम्ही प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/awth8q
*कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India*
https://rb.gy/lpkwzc
*स्कॉलरशिपसाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/cog2td
*पासपोर्टसाठी कागदपत्रे Documents required for new passport*
https://rb.gy/m1v9db
Marathi Point | महाराष्ट्र योजना - GR, नोकरी भरती व शेतकरी
सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे
caste certificate doccument,mara,domicile certificate kaise download kare,डोमोसाईल कसे काढावे, caste certificate kaise nikale ,caste certificate docum
❤1
OTS Press Note Revised 2.pdf
178.9 KB
कर्जमुक्ती योजना बाबत... नवीन प्रेसनोट
🚨 *शेतकरी आणि तरुणांसाठी मोठी संधी! थेट ₹८.५३ लाखांपर्यंत अनुदान!*
🐐💰_*महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतून शेळी-मेंढी पालनासाठी ५०% ते ७५% शासकीय अनुदान मिळत आहे!*_
✅ शेळी-मेंढी गट, शेड, कडबाकुटी यंत्र आणि ३ kw सोलारचा समावेश
⚡ _"प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम लाभ" – वेळ वाया घालवू नका!_
👇 _*पात्रता, कागदपत्रे आणि महाडीबीटी २.० वर अर्ज कसा करायचा, येथे पहा:*_
https://tinyurl.com/pashudhan-yojana
🐐💰_*महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतून शेळी-मेंढी पालनासाठी ५०% ते ७५% शासकीय अनुदान मिळत आहे!*_
✅ शेळी-मेंढी गट, शेड, कडबाकुटी यंत्र आणि ३ kw सोलारचा समावेश
⚡ _"प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम लाभ" – वेळ वाया घालवू नका!_
👇 _*पात्रता, कागदपत्रे आणि महाडीबीटी २.० वर अर्ज कसा करायचा, येथे पहा:*_
https://tinyurl.com/pashudhan-yojana
Marathi Point | महाराष्ट्र योजना - GR, नोकरी भरती व शेतकरी
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना शेळी-मेंढी पालनासाठी थेट ७५% अनुदान! असा करा MahaDBT 2.0 वर अर्ज
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | 50+5 शेळी-मेंढी पालन ७५% अनुदान, पात्रता मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना MahaDBT 2.0
❤1