माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)
12.9K subscribers
788 photos
4 videos
782 files
2.51K links
माहिती असायलाच हवी या गृपवर माहिती अधिकार, सरकारच्या विविध योजना व जीआर याविषयी माहिती दिली जाते, सरकारी कार्यालयांमध्ये किंवा योजनांमध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्या विषयी मार्गदर्शन केले जाते.

Admin- @MahitiAsaylachHavi_Admin
Download Telegram
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार

📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇

https://youtu.be/csS0Br0ahP8


अशाच माहिती करता WhatsApp channel जॉईन करा👇
https://whatsapp.com/channel/0029Va98Yum5PO174F5wXm2j

👆👆👆👆👆👆👆
👉फ्लॅट तुमचा… पण कर्जासाठी सोसायटीची परवानगी लागते का? 🤔 ⚠️ ही माहिती नक्की पाहा!


📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/NfjTU9flZF0


अशाच माहिती करता WhatsApp channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029Va98Yum5PO174F5wXm2j
👆👆👆👆👆👆👆
सामान्य नागरिकाचे सुट्टीच्या दिवशी एकही सरकारी काम होत नाही

परंतु सुट्टीच्या दिवशी काढले 200 पेक्षा अधिक जीआर

आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्याची घाई
2👍1
🔥 बेकायदेशीर जमीन विक्री म्हणजे काय, ती कधी रद्द करता येते आणि त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? संपूर्ण कायदेशीर माहिती


📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇

https://mahitiasaylachhavi.com/unauthorized-land-sale-cancellation/


अशाच माहिती करता WhatsApp channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029Va98Yum5PO174F5wXm2j
👆👆👆👆👆👆👆
1
*मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)*

• अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार (जलसंपदा, विभाग)

• महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार. (पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग )

• अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौ.मी.जागा (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, विभाग)

• अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन, अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती (सामाजिक न्याय विभाग)

• भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद. हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार. राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा (महसूल विभाग)

• राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा. बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ (दिव्यांग कल्याण विभाग)
🙏 नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेली माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल, तर एक छोटीशी विनंती आहे 👇

👉 कृपया पोस्ट पूर्ण वाचा आणि व्हिडिओ पुर्ण पहा
👉 आवडली तर LIKE 👍 करा
👉 उपयुक्त वाटली तर SHARE 🔁 करा
👉 तुमचे मत नक्की COMMENT 💬 मध्ये मांडा.

तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिया आम्हाला पुढे अजून चांगली माहिती देण्यासाठी प्रेरणा देतात 🙌

📢 तसेच,
तुम्हाला कोणत्या विषयावर पोस्ट किंवा व्हिडिओ पाहायचा आहे तेही नक्की कळवा.
तुमच्या सूचनांनुसारच आम्ही नवीन कंटेंट तयार करू
👍

आपला सपोर्टच आमची ताकद आहे ❤️
धन्यवाद!
लाडकी बहीण योजनेची e-KYC दुरुस्तीस मुदतवाढ👍

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी e-KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती !
3
RTE Admission लॉटरी रिझल्ट
1