माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)
12.8K subscribers
794 photos
4 videos
784 files
2.53K links
माहिती असायलाच हवी या गृपवर माहिती अधिकार, सरकारच्या विविध योजना व जीआर याविषयी माहिती दिली जाते, सरकारी कार्यालयांमध्ये किंवा योजनांमध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्या विषयी मार्गदर्शन केले जाते.

Admin- @MahitiAsaylachHavi_Admin
Download Telegram
परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
गुढीपाडव्या निमीत्त हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो!
📲 रेशन कार्ड E-kyc आता करा घरबसल्या | माहिती असायलाच हवी | 📲


📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇

https://youtu.be/2nsaFGvhy_I
1
आरबीआय (RBI) द्वारे विनियमित संस्था (Regulated Entities) जसे की बँका / एनबीएफसी / पेमेंट व्यवस्था सहभागी / क्रेडिट माहिती कंपन्यांविरुद्धच्या तुमच्या तक्रारींच्या निवारणासाठी, या चरणांचे अनुसरण करा:

1️⃣ तुमची तक्रार प्रथम विनियमित संस्थेकडे नोंदवा.
2️⃣ पोचपावती / संदर्भ क्रमांक मिळवा.
3️⃣ जर 30 दिवसांत विनियमित संस्थेकडून कोणतेही समाधान मिळाले नाही किंवा तुम्ही त्याबद्दल समाधानी नसाल, तर तुम्ही तुमची तक्रार आरबीआय लोकपालाकडे आरबीआयच्या CMS पोर्टलवर (cms.rbi.org.in) किंवा पोस्टाने CRPC, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेक्टर 17, चंदीगड – 160017 येथे पाठवू शकता.

📌 थेट आरबीआय लोकपालाकडे तक्रार दाखल केल्यास ती नाकारली जाऊ शकते.

ℹ️अधिक माहितीसाठी कृपया https://rbikehtahai.rbi.org.in/marathi/index.html वर क्लिक करा किंवा ‘14448 वर कॉल करा’.

💡आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा !
जमीन वापरताय… पण अजूनही मालकी तुमच्या नावावर नाही?😳
मग सावधान! ही चूक तुम्हाला महागात पडू शकते! आजच ही माहिती समजून घ्या आणि तुमचा मालकी हक्क सुरक्षित करा!!



📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇

https://youtube.com/shorts/CZRNmyKoxgs?si=3PA7E0rmfc4EKpw_
👆👆👆👆👆👆
1