माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)
12.6K subscribers
794 photos
4 videos
784 files
2.53K links
माहिती असायलाच हवी या गृपवर माहिती अधिकार, सरकारच्या विविध योजना व जीआर याविषयी माहिती दिली जाते, सरकारी कार्यालयांमध्ये किंवा योजनांमध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्या विषयी मार्गदर्शन केले जाते.

Admin- @MahitiAsaylachHavi_Admin
Download Telegram
एसटी बस तिकीट नियमांवर शासनाचा युटर्न

NCMC कार्डाबाबत दिलासा
इयत्ता ९ वी–१० वी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना – पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती


📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून

👇👇👇👇👇👇

https://mahitiasaylachhavi.com/pre-matric-scholarship-for-sc-students/

👆👆👆👆👆👆
1👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
डिजिटल अरेस्ट" तुम्हाला खरोखरच कोणी ऑनलाइन अटक करू शकते का?

🚫 नाही. “डिजिटल अरेस्ट” हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. फसवणूक करणारे आरबीआय, पोलीस किंवा सरकारी संस्थांची नावे वापरून लोकांना घाबरवतात आणि पैसे देण्यास किंवा वैयक्तिक माहिती शेअर करण्यास भाग पाडतात.

🧠
नेहमी लक्षात ठेवा:

• अटक ऑडिओ/व्हिडिओ कॉल किंवा संदेशांवर होत नाही
• आर्थिक/वैयक्तिक माहिती शेअर करू नका
• नेहमी कॉल करणाऱ्याची सत्यता तपासा
• शंका असल्यास आपल्या बँकेशी संपर्क साधा

🛡️ जागरूक रहा. सुरक्षित रहा.
📞 1930 वर तक्रार नोंदवा
किंवा www.cybercrime.gov.in भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया https://rbikehtahai.rbi.org.in/marathi/index.html वर क्लिक करा.

आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा !
अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! महाराष्ट्रातील 92 शासकीय निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण, निवास व भोजन – अर्ज कसा कराल?


📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇

https://mahitiasaylachhavi.com/government-residential-school-maharashtra/

👆👆👆👆👆👆
2
📢 महत्वाच्या सरकारी योजना, शेती अपडेट्स आणि ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी…
👉 आमचा WhatsApp आणि Telegram Channel लगेच जॉईन करा!
🔔 रोज नवीन अपडेट्स – थेट तुमच्या मोबाईलवर.
📲 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आत्ताच जॉईन व्हा.



👉 WhatsApp Channel जॉईन करा https://whatsapp.com/channel/0029Va98Yum5PO174F5wXm2j


👉 Telegram Channel जॉईन करा
https://xn--r1a.website/MahitiAsaylachavi

👉Youtube Channel सबस्क्राईब करा

https://youtube.com/@mahitiasaylachhavi
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,
स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या
महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या स्मृतिदिनानिमित्त
त्यांना विनम्र अभिवादन!
7
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हफ्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
1🤔1
RTE Admission 2026 संदर्भात मोठी अपडेट | RTE Admission 2026 Big Update | 1KM अट रद्द | RTE Form पुन्हा भरता येणार!


📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/3nRQ0D3iw2E

👆👆👆👆👆👆