महासंवाद : महाराष्ट्र शासन
34.9K subscribers
8.88K photos
1.09K videos
106 files
14.4K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ०६ एप्रिल २०२४|

कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करा - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक
https://mahasamvad.in/?p=125330

निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेत प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव
मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू
https://mahasamvad.in/?p=125327

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती!
वृत्त विशेष: महिला मतदारांची संख्या वाढली
https://mahasamvad.in/?p=125336

शीव रुग्णालय सभागृहात अंगणवाडी सेविका व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात
मुंबई शहर जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप समितीतर्फे विशेष उपक्रमांचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=125340

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित
https://mahasamvad.in/?p=125343

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०७ एप्रिल २०२४ |

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125389

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०७ एप्रिल २०२४ |-१

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण
https://mahasamvad.in/?p=125416

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०८ एप्रिल २०२४|

👉🏾 जिल्हा वार्ता – नागपूर
समाजमाध्यमांवरील उथळ मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कारवा उत्सवाचा समारोप
https://mahasamvad.in/?p=125424

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०८ एप्रिल २०२४ | - १

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=125428

'चुनाव का पर्व देश का गर्व' लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकर यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=125451

आपल्या मताचे करा दान, ही आहे लोकशाहीची जाण….
आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू, लोकशाहीची गुढी
https://mahasamvad.in/?p=125453

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास कारवाई
https://mahasamvad.in/?p=125449

'दिलखुलास' कार्यक्रमात उष्माघात उपाययोजनेविषयी लहुराज माळी यांची बुधवारी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125458

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०८ एप्रिल २०२४ | - २

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात; आठ मतदारसंघात १ कोटी ४९ लाख मतदार; १६ हजार ५८९ मतदान केंद्र
https://mahasamvad.in/?p=125466

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०९ एप्रिल २०२४|

दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा – २०२३
https://mahasamvad.in/?p=125471

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०९ एप्रिल २०२४|-१

राज्यात गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
वृत्त विशेष: यावेळी ९८ हजार ११४ मतदान केंद्रे
https://mahasamvad.in/?p=125490

👉🏾 जिल्हा वार्ता – चंद्रपूर
जेव्हा यंत्रणा दिव्यांगाच्या एका मतासाठी दुर्गम गावात पोहोचते...
वृत्त विशेष: महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदविले मत
https://mahasamvad.in/?p=125497

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० एप्रिल २०२४ |

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण
https://mahasamvad.in/?p=125522

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125517

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहुराज माळी यांची आज मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125513

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० एप्रिल २०२४ | - १

राज्यपालांकडून ‘ईद-उल-फित्र’ निमित्त शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=125541

मतदान कार्ड नाही ? तरी करता येणार मतदान !
आधार, पॅनकार्डसह १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य
https://mahasamvad.in/?p=125531

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करार
https://mahasamvad.in/?p=125534

'पोलीस उपनिरीक्षक' संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
https://mahasamvad.in/?p=125544

▶️ जिल्हा वार्ता - अमरावती
प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
अमरावती लोकसभा मतदार संघातील मतदारांचे प्रमाण वाढविणे आवश्यक
https://mahasamvad.in/?p=125525

👉 विशेष लेख
आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’
https://mahasamvad.in/?p=125537

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० एप्रिल २०२४ | - २

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पुढे ढकलला
https://mahasamvad.in/?p=125561

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ११ एप्रिल २०२४|

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक
वृत्त विशेष: लोकसभा निवडणूक २०२४

https://mahasamvad.in/?p=125593

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=125292

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १२ एप्रिल २०२४|

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
https://mahasamvad.in/?p=125664

महाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद
लोकसभा निवडणूक २०२४
https://mahasamvad.in/?p=125655

‘दिलखुलास' कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125657

स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीम

https://mahasamvad.in/?p=125662

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १२ एप्रिल २०२४|-१

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ लघुपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे १४ एप्रिलला प्रसारण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना
https://mahasamvad.in/?p=125667

मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे - जिल्हाधिकारी संजय यादव
https://mahasamvad.in/?p=125673

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १३ एप्रिल २०२४ |

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदानासाठी दिव्यांगांचे सक्षमीकरण आवश्यक - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=125702

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ एप्रिल २०२४ |

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपालांचे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=125717

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ एप्रिल २०२४ | - १

मतदार जागृतीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम
राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग: मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=125721

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ एप्रिल २०२४ | - २

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राजभवन येथे शुभारंभ
अग्निशमन दलाने ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अंगिकारावे - राज्यपाल रमेश बैस
मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान
https://mahasamvad.in/?p=125734

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिन संपन्न
https://mahasamvad.in/?p=125756

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=125744

ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक; गेल्या वेळेच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद
https://mahasamvad.in/?p=125749

९.२२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड
https://mahasamvad.in/?p=125740

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी संजय दैने
'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मंगळवारी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=125751

जिल्हा वार्ता

👉 सोलापूर
सर्व शासकीय यंत्रणांनी ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
निवडणूक निर्भय, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी परस्परात समन्वय ठेवावा
https://mahasamvad.in/?p=125726

👉 सांगली
निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
निवडणूक विषयक कामकाजाचा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून आढावा
https://mahasamvad.in/?p=125762

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १५ एप्रिल २०२४ |

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुढाकार;
पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन
https://mahasamvad.in/?p=125780

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा
https://mahasamvad.in/?p=125782

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=125784

कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध
https://mahasamvad.in/?p=125786

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १५ एप्रिल २०२४ |-१

जिल्हा वार्ता

📍नागपूर
प्रामाणिकता आणि वचनबद्धतेतून जनसेवेचे आदर्श मापदंड निर्माण करा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ उत्साहात संपन्न
https://mahasamvad.in/?p=125808

८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या गृह मतदान प्रक्रियेत निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती
https://mahasamvad.in/?p=125803

📍अमरावती
अमरावती लोकसभा मतदारसंघात १ हजार १०४ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=125791

नागरिकांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
https://mahasamvad.in/?p=125821

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी - कर्मचारी यांच्यासाठी निवास, आरोग्य आणि भोजन व्यवस्थाही पाहणार
https://mahasamvad.in/?p=125824

निवडणूक कालावधीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही असणार सज्ज; मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने उचलली पावले
जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=125829

२६ – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिनिधींसोबत बैठक
राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे - निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे
https://mahasamvad.in/?p=125804