महासंवाद : महाराष्ट्र शासन
34.9K subscribers
8.88K photos
1.09K videos
106 files
14.4K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २१ मार्च २०२४ |

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा
भारत निवडणूक आयोगाने विकसित केले मोबाईल ॲप; पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=124828

राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपिलीय समितीची बैठक संपन्न
https://mahasamvad.in/?p=124854

‘आयएसबी’च्या सायबर सुरक्षेबाबत अहवालाचे प्रकाशन
डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षा जागरुकतेला प्राधान्य देण्याची गरज; 'मालवेअर'च्या प्रसाराचे पायरसी वेबसाईट्स मोठे माध्यम - ब्रिजेश सिंह
https://mahasamvad.in/?p=124848

‘विभागीय हातमाग कापड स्पर्धा सन २०२३-२४’चा निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=124837

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ एप्रिल व १९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली
https://mahasamvad.in/?p=124844

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
WhatsApp Video 2024-03-21 at 21.49.26.mp4
2.2 MB
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा; राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपिलीय समितीची बैठक संपन्न, ‘आयएसबी’च्या सायबर सुरक्षेबाबत अहवालाचे प्रकाशन…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २२ मार्च २०२४ |

मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट
ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक : पॉल मर्फी
https://mahasamvad.in/?p=124875

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'महिलांचे आरोग्य' या विषयावर डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=124879

👉 जिल्हा वार्ता

शांततापूर्ण व निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
११ भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकविषयक पूर्वतयारीचा आढावा
https://mahasamvad.in/?p=124884

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २३ मार्च २०२४ |

नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
राज्यात सहा दिवसांत १.८४ लाख नवीन मतदारांची नोंदणी
https://mahasamvad.in/?p=124930

नवी दिल्ली येथे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते ‘लोकसभा पूर्वपीठिका -२०२४’ चे प्रकाशन
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील वर्ष १९७७ ते २०१९ दरम्यानच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश
https://mahasamvad.in/?p=124924

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २३ मार्च २०२४ |-१

दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट ३३ कोटींची बचत - आदिवासी विकास विभाग
२०२२ च्या निकषानुसार केंद्रीय पद्धतीने ई-निविदा : समाजकल्याण आयुक्त
https://mahasamvad.in/?p=124908

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २६ मार्च २०२४|

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
https://mahasamvad.in/?p=124959

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जल अभ्यासक डॉ. सुमंत पांडे यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=124962

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २७ मार्च २०२४|

भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे
विद्यापीठांकडे लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ
https://mahasamvad.in/?p=124985

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २७ मार्च २०२४ |

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध
https://mahasamvad.in/?p=124998

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २७ मार्च २०२४ |-१

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल
https://mahasamvad.in/?p=125028

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=125030

महाराष्ट्र शासनाचे १७ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=125033

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=125035

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २८ मार्च २०२४ |

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार
https://mahasamvad.in/?p=125040

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘लोकसभा निवडणूक-२०२४’निमित्त विशेष मुलाखत
निवडणुका सुरळीत पार पाडण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची - डॉ. किरण कुलकर्णी
https://mahasamvad.in/?p=125042

👉🏻 जिल्हा वार्ता, पुणे
पुणे येथे ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करार
https://mahasamvad.in/?p=125046

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २८ मार्च २०२४ |-१

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
https://mahasamvad.in/?p=125086

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ३० मार्च २०२४ |

राज्यपालांच्या हस्ते ‘मर्चंट नेव्ही’ सप्ताहाचे उद्घाटन
सागरी प्रशिक्षण संस्थांनी पारंपरिक विद्यापीठांशी सहकार्य करावे : राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=125118

अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम
https://mahasamvad.in/?p=125124

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ३० मार्च २०२४ |-१

रत्ने आणि दागिने आभूषण पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण
रत्न आणि दागिने निर्यातीस प्रोत्साहन देण्यास परिषदेची भूमिका महत्त्वपूर्ण - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=125136

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०१ एप्रिल २०२४ |

पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया
प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नसल्याची आरोग्य विभागाची माहिती
https://mahasamvad.in/?p=125171

लोकसभा निवडणूक : राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय उमेदवार चिन्हांची माहिती
https://mahasamvad.in/?p=125165

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०१ एप्रिल २०२४ | - १

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ८७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
आयोगाची ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध - अध्यक्ष रजनिश सेठ
https://mahasamvad.in/?p=125178

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०२ एप्रिल २०२४ |

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध
https://mahasamvad.in/?p=125214

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ अंतिम निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=125202

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; ३७ लाखांचा मद्यसाठा जप्त
https://mahasamvad.in/?p=125211

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=125204

महाराष्ट्र शासनाचे १७ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=125207

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=125209

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏻 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏻 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏻 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏻 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏻 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏻 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ०४ एप्रिल २०२४ |

पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण
‘सीएआर-टी’पेशी जनुकीय उपचार पद्धती कर्करूग्णांना नवजीवन देण्यात यशस्वी होईल - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
https://mahasamvad.in/?p=125255

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=125264

राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी
https://mahasamvad.in/?p=125261

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल
https://mahasamvad.in/?p=125253

नोंदणी व मुद्रांक विभाग; महसूल संकलनाची विक्रमी ११२ टक्के उद्दिष्टपूर्ती मार्चअखेर २८ लाख दस्तांची नोंदणी पूर्ण - नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे
https://mahasamvad.in/?p=125267

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०५ एप्रिल २०२४|

मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद
'उत्सव लोकशाहीचा, सहभाग नागरिकांचा'
https://mahasamvad.in/?p=125270

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत - स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी
https://mahasamvad.in/?p=125276

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु
https://mahasamvad.in/?p=125282

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०५ एप्रिल २०२४ | - १

लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार
https://mahasamvad.in/?p=125290

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=125292

मतदानाच्या जनजागृतीसाठी मुंबईत घाटकोपर येथे ‘रन फॉर वोट’
https://mahasamvad.in/?p=125294

मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत - जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=125301

मंत्रालयीन अधिकारी - कर्मचारी यांना ‘कायझेन’चे प्रशिक्षण
https://mahasamvad.in/?p=125303

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०५ एप्रिल २०२४ | - २

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघात एकूण ३५२ उमेदवारांपैकी २९९ उमेदवारांचे अर्ज वैध
https://mahasamvad.in/?p=125315

आई-बाबा मतदान करायचं हं…
आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
https://mahasamvad.in/?p=125305

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करणार
https://mahasamvad.in/?p=125311