महासंवाद : महाराष्ट्र शासन
35K subscribers
8.88K photos
1.09K videos
106 files
14.4K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १३ मार्च २०२४ |

सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास
प्रधानमंत्री यांच्या हस्ते देशातील तीन सेमी कंडक्टरच्या सुविधांचा पायाभरणी समारंभ
https://mahasamvad.in/?p=123846

युवा पिढीने कौशल्य आधारित शिक्षण प्राप्त करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’
https://mahasamvad.in/?p=123854

धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे; महिला धोरणाची अंमलबजावणी अन् मुंडेंनी मंत्रालयातील नावाची पाटी बदलली
https://mahasamvad.in/?p=123859

अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींच्या सन्मानासाठी 'कॅप्टिव्ह मार्केट योजना'
साड्यांबाबत तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे वस्त्रोद्योग विभागाचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=123862

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १३ मार्च २०२४ |-१

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अपघात मुक्त महाराष्ट्र करावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परिवहन विभागाच्या १८७ इंटरसेप्टर वाहनांचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=123865

बालभारतीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश, ऐतिहासिक बोधपर कथामालेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=123871

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=123874

अन् मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या पाटीवर आलं आईचं नाव..
https://mahasamvad.in/?p=123868

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांचा वाढीव तीनपट ते दहापट मिळकतकर कमी करण्याची कार्यवाही तत्काळ करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=123878

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १३ मार्च २०२४ |-२

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांच्या थेट लाभ हस्तांतरण संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
https://mahasamvad.in/?p=123887

अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय अहिल्यादेवींचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=123881

ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव वेल्हे तालुक्याला मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देता आले याचा मनस्वी आनंद – उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=123884

👉 नवी दिल्ली
चित्रकार मनाली बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ चित्र प्रदर्शनास प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=123893

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १३ मार्च २०२४ |-३

👉 मंत्रिमंडळ निर्णय
https://mahasamvad.in/?p=123938

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम-सुरज पोर्टल’चे लोकार्पण
वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर भर - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सफाई कामगारांना पीपीई किटचे वाटप
https://mahasamvad.in/?p=123896

कल्याणसह परिसरातील महापालिका, नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा
प्रवाशांना आणखी एक सक्षम वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=123906

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी
मुंबई महापालिकाच्या माध्यमातून होणार विकास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=123917

महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=123929

मराठी भाषा धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी
मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणार - मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=123936

आशा स्वयंसेविकांना शासनाची भेट, ५ हजारांच्या मानधन वाढीमुळे आशा स्वयंसेविकांना लाभ - आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
https://mahasamvad.in/?p=123920

निवडणुकविषयक कामांच्या प्रशिक्षणांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
https://mahasamvad.in/?p=123922

मतदान जनजागृती मोहिमेव्दारे मतदानाचे महत्व पटवून द्यावे - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
https://mahasamvad.in/?p=123927

जिल्हा वार्ता

➡️ छत्रपती संभाजीनगर
टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा
https://mahasamvad.in/?p=123905

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १३ मार्च २०२४ |-४

मुळा व जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला जमीन मागणी बाबतचे प्रस्ताव पाठवण्यासाठी कार्यवाही करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=123974

'पीएम-उषा योजनें'तर्गत महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी रुपये मंजूर - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=123967

पाणीपुरवठा सेवा विषयक तक्रारींच्या निवारणासाठी ॲप्लिकेशन व वेब पोर्टलमुळे शासन व जनता अधिक जवळ आले – मंत्री गुलाबराव पाटील
‘महा-जल समाधान’ सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीचे अनावरण
https://mahasamvad.in/?p=123955

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा दिलासा
शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ - आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
https://mahasamvad.in/?p=123950

‘महानंद’ हा ब्रण्ड अबाधित, महानंदाची मालकी राज्याचीच राहणार; तोट्यात असलेले ‘महानंद’चे पुनर्ज्जीवन करण्याच्या दृष्ट‍िकोनातून निर्णय
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती घेणार नियमित आढावा
https://mahasamvad.in/?p=123941

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णय
विभागाचे 'पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग' असे नामकरण
https://mahasamvad.in/?p=123964

‘वगसम्राट दादू इंदुरीकर’ यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी परिसंवाद, ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्याचे नाशिक येथे सादरीकरण
https://mahasamvad.in/?p=123971

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १४ मार्च २०२४|

➡️ जिल्हा वार्ता – पुणे
वाढत्या शहरीकरणाचा विचार करुन सौर ऊर्जा प्रकल्पाचा आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=123988

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिव्यांग नागरिकांना इलेक्ट्रिक सायकलींचे वितरण
https://mahasamvad.in/?p=123994

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=123998

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवीन उपबाजाराचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=124002

सिल्लोडच्या धर्तीवर बारामती शहरात उर्दू घर उभारण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुस्लीम समाजातील व्यवसायिकांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण
https://mahasamvad.in/?p=124005

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हावे - मंत्री रवींद्र चव्हाण
सरळ सेवेद्वारे नियुक्त कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण
https://mahasamvad.in/?p=124014

मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणार - मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=124010

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=124020

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=124024

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

https://mahasamvad.in/?p=124027

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १४ मार्च २०२४|-१

शिराळ्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकासासाठी १३ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर
स्मृतीस्थळाद्वारे इतिहासातील देदिप्यमान अध्याय नव्या पिढीपर्यंत पोहचेल -उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=124035

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बाह्यवळण रस्त्यास १० कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत दिल्या होत्या सूचना; शासन निर्णय जारी
https://mahasamvad.in/?p=124091

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
२०२४ मधील अधिसभेची प्रथम बैठक
https://mahasamvad.in/?p=124076

शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=124056

पदरवाडी गावच्या पुनर्वसनसाठी तत्वतः मान्यता - मंत्री अनिल पाटील
https://mahasamvad.in/?p=124063

'जेएनयू' मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारणीसाठी १० कोटी रुपये मंजूर
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने उपक्रम
https://mahasamvad.in/?p=124133

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १५ व १६ मार्च रोजी ‘शिवसंवाद’: दोन दिवसीय विद्वत परिषद
मुंबई विद्यापीठात परिषदेचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=124127

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीचा आढावा
https://mahasamvad.in/?p=124108

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची 'दिलखुलास' मध्ये १५ व १६ मार्च तर 'जयमहाराष्ट्र' कार्यक्रमात १५ मार्च रोजी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=124102

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु
https://mahasamvad.in/?p=124130

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारागृहातून बंद्यांना राज्यमाफी
https://mahasamvad.in/?p=124040

खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना
शासन निर्णय जारी
https://mahasamvad.in/?p=124098

राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविणार
https://mahasamvad.in/?p=124122

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शिराळ्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकासासाठी रु.१३ कोटी ४६ लाख तर, जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत बाह्यवळण रस्त्यास रु. १० कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शासन निर्णयांचे स्वागत…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा...
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १४ मार्च २०२४ |-२

👉🏻 जिल्हा वार्ता, नागपूर

भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन उत्तम पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चिंचभवन ते जामठा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=124136

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR सोमवारी
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १५ मार्च २०२४ |

एस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
देशातील पहिला एलएनजी आधारित वाहन प्रकल्प
https://mahasamvad.in/?p=124152

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत वाढ झाल्याने वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये; शासन निर्णय जारी
https://mahasamvad.in/?p=124145

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १५ मार्च २०२४ |-१

नायर महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण
सोयी-सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासनाचे काम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=124176

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरहद शौर्याथाँन – २०२४ स्पर्धेच्या लोगो, वेबसाईटचे अनावरण
https://mahasamvad.in/?p=124194

वस्त्रोद्योग योजनांचा लाभ आता ई-टेक्सटाईल पोर्टलवर
वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=124163

विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन दुरूस्तीसाठी २११ कोटी रुपयांचा निधी – मंत्री संजय राठोड
https://mahasamvad.in/?p=124198

जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची परीक्षा रद्द – आयुक्त सुनील चव्हाण
https://mahasamvad.in/?p=124201

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमुळे संस्कृती आणि परंपरांचे जतन – श्रीमंत बाबाजीराजे भोसले छत्रपती
https://mahasamvad.in/?p=124208

विद्यार्थ्यांसाठी आता आठवड्यातील प्रत्येक शनिवार होणार ‘आनंददायी शनिवार’
https://mahasamvad.in/?p=124206

दिलखुलास’,’जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=124203

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १५ मार्च २०२४ |-२

राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचतगटांशी जोडण्यात येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'आकांक्षित महिला सक्षमीकरण योजने'चा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=124218

‘आमची मुलगी’ संकेतस्थळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=124226

जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय या आरोग्य मंदिरांचा कायापालट करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
धाराशिव येथील ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे ऑनलाईन भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=124229

ओबीसी विभागात तीन नवी महामंडळे
मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोर्टलचे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=124236

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार वाढीसाठी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा - मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=124241

शाश्वत बांबू विकास कार्यक्रमासाठी गठीत कार्यकारी समितीची पहिली बैठक संपन्न
https://mahasamvad.in/?p=124247

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एस.टी. महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन. ‘आमची मुलगी’ संकेतस्थळाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन. 'आकांक्षित महिला सक्षमीकरण योजने'चा वरळी येथे शुभारंभ...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा...
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १६ मार्च २०२४ |

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रास मान्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय जारी
https://mahasamvad.in/?p=124277

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १६ मार्च २०२४ |-१

शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम करण्यास मान्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय जारी
https://mahasamvad.in/?p=124284

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

🔸राज्य शिखर संस्थेच्या कळंबोली येथील इमारतीसाठी शुल्क माफी.

🔸तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार.

🔸मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला.

🔸१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.

🔸संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार.

🔸शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण.

🔸विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल.

🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.

🔸हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना.

🔸संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार.

🔸राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार.

🔸ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ, ५० कोटी रुपयांचे अनुदान.

🔸भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप.

🔸संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार; गुन्ह्यांची वेगाने उकल करणार.

🔸वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन.

🔸राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी रुपययांचा अतिरिक्त निधी मंजूर.

🔸श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.

#CabinetDecision
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १६ मार्च २०२४ |-२

👉🏻 लोकसभा निवडणूक २०२४

राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
आदर्श आचारसंहिता लागू
https://mahasamvad.in/?p=124595

आदर्श आचारसंहितेचे सर्व सबधितांनी काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव
मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ४६ हजार मतदार सर्व पात्र मतदारांना मतदानाचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=124603

👉🏻 नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान; देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू
https://mahasamvad.in/?p=124441

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १८ मार्च २०२४ |

लोकायुक्तांकडून राज्यपाल रमेश बैस यांना वार्षिक अहवाल सादर
https://mahasamvad.in/?p=124686

गिरीजा शंकर यांचे 'रंग मंच' भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=124693

उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक नियमावलीचे पालन करावे - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
https://mahasamvad.in/?p=124679

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे सर्व प्रचार व प्रसिद्धी साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण तात्काळ थांबवावे
मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या सूचना
https://mahasamvad.in/?p=124700

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज - जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
https://mahasamvad.in/?p=124676

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १९ मार्च २०२४|

ब्रेस्ट प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्य करार करण्यास बेलारुस उत्सुक - अलियाक्सांद्र मात्सुकोऊ
राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/?p=124729

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे - मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
https://mahasamvad.in/?p=124722

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करा
मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=124744

राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध - संचालक डॉ. तेजस गर्गे
https://mahasamvad.in/?p=124726

महाराष्ट्र शासनाचे १०, १३, १४, १५ वर्षे मुदतीचे प्रत्येकी ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=124748

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सह संचालक डॉ. विवेक पाखमोडे यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=124736

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २० मार्च २०२४ |

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची (२०२२) तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध
https://mahasamvad.in/?p=124768

ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर
https://mahasamvad.in/?p=124758

महाराष्ट्र शासनाचे १५, १७, १८ व २० वर्षे मुदतीचे प्रत्येकी २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=124761

👉 विशेष लेख
नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ
https://mahasamvad.in/?p=124765