SpardhaGram
13.8K subscribers
4K photos
29 videos
486 files
3.1K links
SpardhaGram - स्पर्धाग्राम

स्पर्धाग्रामचे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

फोल्लो करा:
फेसबुक- fb.com/SpardhaGram
इन्स्टाग्राम- instagram.com/SpardhaGram

Contact: 9604020277
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf
34.8 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

आज झालेला GS पेपर


जॉइन करा @empsckatta
Forwarded from MPSC Science
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण@Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish

📜 इतिहास@MPSCHistory

🗺️ भूगोल@MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity

💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC PRE PAPER 1.pdf
18 MB
♦️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर
२०२५

👉 ९ नोव्हेंबर २०२५


जॉइन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
combine paper 4 जानेवारी 2026.pdf
14.3 MB
♦️#MPSC #COMBINE गट ब  आजचा पेपर..

👆👆 आजचा झालेला पेपर PDF
👆👆

जॉइन करा @empsckatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज झालेला संयुक्त गट क पूर्व परीक्षा पेपर मधे तुम्ही किती प्रश्न सोडवले?
Anonymous Poll
25%
91-100
20%
81-90
18%
71-80
15%
61-70
9%
51-60
5%
41-50
7%
40 व 40 पेक्षा कमी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Adobe Scan 11 Jan 2026.pdf
11.6 MB
🔴आज झालेले संयुक्त गट क पूर्व परीक्षा पेपर

जॉइन करा @eMPSCkatta
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...

लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...

https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...

लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...

https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg
MPSC Pre 2026::
🔰 *भूगोल Strategy: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026*

🗓️ 17 जानेवारी
सायंकाळी 6:00 वाजता.

👤 *प्रा. अरुण तुपे*

🎯 खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

*लिंक* -
https://youtu.be/g0Bu3qY3jmk
अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉ. टोबी केअर्स यांना 2026 च्या पर्यावरणीय कामगिरीसाठीच्या टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जॉइन करा @ChaluGhadamodi
Forwarded from MPSC Geography
भारतातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थान

जॉइन करा @MPSCGeography
Forwarded from MPSC Geography
कृष्णा नदी
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy
✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे

By : Prof. Sachin Gulig

🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026
वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/45R6MKv0tps
https://youtu.be/45R6MKv0tps
========
🎯 Like, Share & Subscribe
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series

1) Strategy: प्रा.श्याम सर
https://youtu.be/Xt7XQL9dBvk

2) भूगोल: प्रा. तुपे सर
https://youtu.be/g0Bu3qY3jmk

3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सर
https://youtu.be/hixil3vjKTk

4) विज्ञान : ऋतुजा मॅडम
https://youtu.be/xjGJZMcwMEs

5) इतिहास: सचिन गुळीग
https://youtu.be/45R6MKv0tps
उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान, जे आतापर्यंत 'राजभवन' म्हणून ओळखले जात होते, त्याचे नाव बदलून आता 'जनभवन' करण्यात आले आहे.

या निर्णयाबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

उद्देश: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यपालांच्या निवासस्थानांच्या नावांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि प्रशासनाला जनतेशी अधिक जोडण्यासाठी (People-centric approach) हा बदल करण्यात आला.

अंमलबजावणी: २१ जानेवारी २०२६ पासून हा निर्णय अधिकृतपणे लागू झाला आहे. आता सर्व शासकीय आणि वैधानिक कामांसाठी 'जनभवन' हेच नाव वापरले जाईल.

जनभवनच का?: केंद्राने खरं तर 'लोकभवन' हे नाव सुचवले होते, परंतु उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आधीच 'लोकभवन' या नावाने प्रसिद्ध असल्याने गोंधळ टाळण्यासाठी राज्यपालांच्या निवासाला 'जनभवन' असे नाव देण्यात आले आहे.

पार्श्वभूमी: वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक असलेले 'राजभवन' हे नाव बदलून अधिक लोकशाहीवादी वाटणारे नाव देण्याची सूचना गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना केली होती
SpardhaGram pinned Deleted message
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴

🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻

🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

➡️ Online Batch ⬅️

🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!

🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.

📚 Batch ची वैशिष्ट्ये :
👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक.
संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.
मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी.
सराव टेस्ट चा समावेश.
वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन.
विश्लेषणात्मक दृष्टिकोन.

“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”

📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या.
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app

📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मोबाईल: 9545600535
.........
https://wa.me/+919545600535