*मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)*
• अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार (जलसंपदा, विभाग)
• महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार. (पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग )
• अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौ.मी.जागा (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, विभाग)
• अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन, अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती (सामाजिक न्याय विभाग)
• भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद. हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार. राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा (महसूल विभाग)
• राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा. बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ (दिव्यांग कल्याण विभाग)

🙏 नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेली माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल, तर एक छोटीशी विनंती आहे 👇
👉 कृपया पोस्ट पूर्ण वाचा आणि व्हिडिओ पुर्ण पहा
👉 आवडली तर LIKE 👍 करा
👉 उपयुक्त वाटली तर SHARE 🔁 करा
👉 तुमचे मत नक्की COMMENT 💬 मध्ये मांडा.
तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिया आम्हाला पुढे अजून चांगली माहिती देण्यासाठी प्रेरणा देतात 🙌
📢 तसेच,
तुम्हाला कोणत्या विषयावर पोस्ट किंवा व्हिडिओ पाहायचा आहे तेही नक्की कळवा.
तुमच्या सूचनांनुसारच आम्ही नवीन कंटेंट तयार करू 👍
आपला सपोर्टच आमची ताकद आहे ❤️
धन्यवाद!

लाडकी बहीण योजनेची e-KYC दुरुस्तीस मुदतवाढ👍
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी e-KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती !

❤3
महिलांसाठी सुवर्णसंधी! 24 लाख अनुदानात सुरू करा ‘कृषी अवजार बँक’ आणि कमवा नियमित उत्पन्न
📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇
https://mahitiasaylachhavi.com/krushi-avjar-bank-subsidy-maharashtra/
➖➖➖➖➖➖
अशाच माहिती करता WhatsApp channel जॉईन करा 👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va98Yum5PO174F5wXm2j
👆👆👆👆👆👆👆

Mahiti Asaylach Havi
🚜 Krushi Avjar Bank Subsidy Maharashtra महिलांसाठी सुवर्णसंधी! 24 लाख अनुदानात सुरू करा ‘कृषी अवजार बँक’ आणि कमवा नियमित उत्पन्न…
Krushi Avjar Bank Subsidy Maharashtra महिलांसाठी कृषी अवजार बँक योजना: 24 लाखांपर्यंत अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि फायदे जाणून घ्या. ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी.
❤2
LIC बीमा सखी योजना: महिलांसाठी घरबसल्या कमाईची सुवर्णसंधी! दरमहा ₹7000 + बोनस
📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇
https://mahitiasaylachhavi.com/lic-bima-sakhi-yojana-2026/
➖➖➖➖➖➖
अशाच माहिती करता WhatsApp channel जॉईन करा 👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va98Yum5PO174F5wXm2j
👆👆👆👆👆👆👆
📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇
https://mahitiasaylachhavi.com/lic-bima-sakhi-yojana-2026/
➖➖➖➖➖➖
अशाच माहिती करता WhatsApp channel जॉईन करा 👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va98Yum5PO174F5wXm2j
👆👆👆👆👆👆👆
Mahiti Asaylach Havi
LIC Bima Sakhi Yojana 2026, LIC बीमा सखी योजना: महिलांसाठी घरबसल्या कमाईची सुवर्णसंधी! दरमहा ₹7000 + बोनस | माहिती असायलाच हवी
LIC Bima Sakhi Yojana 2026 महिलांसाठी मोठी संधी! LIC बीमा सखी योजना 2026 अंतर्गत मिळवा दरमहा ₹7000 पर्यंत स्टायपेंड, मोफत प्रशिक्षण आणि घरबसल्या कामाची संधी. पात्रता, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
तुमच्या पाल्याचा RTE लॉटरीचा निकाल काय लागला?
Anonymous Poll
36%
✅ निवड झाली! (Allocated)
34%
❌ निवड झाली नाही (Not Allocated)
27%
⏳ वेटिंग लिस्टमध्ये आहे (Waitlist)
28%
🤔 अजून चेक नाही केला